क्षेत्र कोणतेही असो सगळीकडे आपल्याला तुलना पाहायला मिळते. तुलने शिवाय काहीच नाही, असे देखील अनेकदा आपण ऐकले आहे.अशी तुलना बॉलीवूड क्षेत्र आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि आपल्याला पाहायला मिळते. हे दोन्ही क्षेत्र असे आहेत की, जिथे प्रसिद्धी भरपूर प्रमाणात मिळते आणि चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर होत असते. क्रिकेट टीम बद्दल जेव्हा बोलायचे झाल्यास एक काळ असा होता की अनेक क्रिकेटर आपल्या खेळाच्या जोरावर माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवायचे.
आज ही असे काही क्रिकेटर आहेत जे फक्त नावानेच प्रसिद्ध आहे. त्यांचे नाव काढताच भलेभले शांत होऊन बसतात. भारतीय क्रिकेटमधील निडर आणि सर्वात चांगले कर्णधार पद सांभाळलेला क्रिकेटर म्हणजे सौरव गांगुली. सौरव गांगुली आपल्या सर्वांना माहितीच आहे. सौरव गांगुलीने 2003 वर्ल्ड कप मध्ये भले ही भारताला किताब मिळवून दिला नसला तरी त्याच्या शानदार कर्णधार कामगिरीमुळे एक वेगळाच पैलू निर्माण केला होता.
आतापर्यंत त्याने क्रिकेट क्षेत्रामध्ये स्वतःचे आगळे नाव निर्माण केले आहे. अनेकदा भारतीय टीम आपल्या कुटुंबीयांपासून दूर होऊन क्रिकेट खेळ देशाचे नाव उज्वल करत असतात. हल्ली सौरव पुन्हा चर्चेचा विषय बनलेला आहे परंतु यंदा त्याची चर्चा स्वतःच्या कार्यामुळे होत नसली तरी स्वतःच्या मुलीमुळे मात्र होत आहे. सौरव च्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर गेले अनेक दिवसापासून व्हायरल होत आहे. सौरव गांगुलीच्या मुलीच्या दिलकश अदामुळे अनेकांचे हृदय तिने जिंकले आहे. अनेक जण सौरव गांगुलीच्या मुलीचे कौतुक देखील करत आहेत.
सौरव गांगुली ची मुलगी दिसायला इतकी सुंदर आहे की तिची तुलना सचिन तेंडुलकरच्या मुलीसोबत केली जात आहे, अशा अनेक पोस्ट आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अनेक जणांनी तर सारा तेंडुलकर आणि सौरव च्या मुलीचे फोटो एकत्रित करून दोघांपैकी सुंदर कोण दिसत आहे? सांगा.. अशा प्रकारच्या पोस्ट देखील बनवलेल्या आहेत. एकंदरीत या दोघांमध्ये तुलना होत असल्याने नेमजे दिसायला सुंदर कोण आहे? असा प्रश्न देखील सोशल मीडियावर विचारला जात आहे. ही मुलगी एखाद्या अभिनेत्री पेक्षा सुंदर दिसत आहे. अनेकांना ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार की काय असे देखील वाटत आहे. जर तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले तर ती अव्वल अभिनेत्री बनेल असे देखील अनेकांनी म्हंटले आहे.
सौरव गांगुलीने आतापर्यंत क्रिकेट क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड बनवले आहे. आतापर्यंत त्याची कामगिरी ही अवर्णनीय आहे. भारताला अव्वल स्थानावर नेण्यासाठी देखील त्याने जिवाचे रान केलेले आहे परंतु हल्ली तो क्रिकेट क्षेत्रामध्ये जास्त सक्रिय नसला तरी वेगवेगळ्या चर्चेच्या द्वारे सौरव आपल्याला अनेकदा माध्यमांसमोर आलेला पाहायला मिळतो. यावेळी सौरव गांगुलीने केलेली कॅप्टनशिप महत्त्वाची मानली गेली होती.
कॅप्टन पदामुळे अनेकांच्या हृदयात त्याने वेगळेवेगळे स्थान देखील निर्माण केले होते. पुन्हा सौरव गांगुली हा चर्चेत आलेला आहे परंतु यंदा कारण त्याचे क्रिकेट नसून त्याची मुलगी आहे. सौरभ गांगुलीची मुलगी इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती अनेकदा आपले फोटो देखील पोस्ट करत असते. नुकताच केलेला फोटो इतक्या प्रचंड प्रमाणात वायरल झालेला आहे की, अनेकांना ती मॉडेल अभिनेत्रीच वाटू लागली आहे. जर सौरव गांगुलीच्या मुलीने बॉलीवूड क्षेत्रामध्ये पदार्पण केले तर ती एके दिवशी बॉलीवूड वर राज्य करेल असे देखील अनेकांनी फोटोवर कमेंट केलेल्या आहेत.