सोशल मीडियावर रोज काही ना काही गोष्टी व्हायरल होत असतात. एखादी गोष्ट अपलोड झाली की ती प्रचंड वेगाने लोक लाईक,कमेंट आणि शेअर देखील करतात. आज आम्ही तुम्हाला क्रिकेटचा देव संबोधल्या जाणारा सचिन तेंडुलकर बद्दल महत्त्वाची गोष्ट सांगणार आहोत. सचिन तेंडुलकरच्या मुलीचे नाव सारा तेंडुलकर आहे. सारा तेंडुलकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते, ती तिचे फोटोज आणि व्हिडिओ वडिलांसोबत अनेकदा शेअर करत असते.
नुकतेच तिने शेअर केलेली एक पोस्ट वायरल झालेली आहे. ती पोस्ट म्हणजेच सचिन तेंडुलकरच्या मुलीच्या हातावर मेहंदी लागलेली आहे आणि वेगवेगळ्या ज्या विधी आहेत त्यांचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. हे सारे फोटोज आणि व्हिडिओ पाहून लोक शुभेच्छा देत आहेत. लोक सचिनच्या जावयाचे कौतुक देखील करत आहेत. सचिन तेंडुलकर जरी बॉलीवूड क्षेत्रामध्ये सक्रिय नसला तरी त्याच्या प्रत्येक हालचालीवर माध्यमांची नजर असते. त्यांच्या जीवनामध्ये काय घटना घडत आहेत याबद्दल अनेक बातम्या सोशल मीडियावर पोस्ट केल्या जातात.
सचिन तेंडुलकरची मुलगी साराच्या हातावर मेहंदी लागलेली आहे, असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे म्हणूनच अनेकदा आता सचिन तेंडुलकर देखील चर्चेमध्ये आलेला आहे. सारा ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर हे सारे फोटो पोस्ट केलेले आहे. हे फोटो शेअर करत असताना त्यांच्यासोबत एक मुलगा देखील दिसत आहे.फोटो शेअर करत असताना साराने आपल्या “बहिणीची मेहंदी” असे देखील लिहलेले आहे.
View this post on Instagram
खरंतर साराने जे फोटो शेअर केलेले आहे, त्या फोटोमध्ये सारा सोबत जी मुलगी आहे,ती साराची बहिण आहे. साराच्या बहिणीची मेहंदी आहे सोबतच नवरी मुलीने नारंगी आणि निळ्या रंगाचे सूट परिधान केलेले आहे त्याचबरोबर साराच्या लूक बद्दल बोलायचे झाल्यास साराने स्काय ब्लू रंगाची सूट परीधान केलेली आहे. या सिम्पल लूक मध्ये देखील सारा खूपच क्युट दिसत आहे.
सारा ही नेहमी चर्चेचा विषय बनलेली असते. सारा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती नेहमी छोट्या छोट्या गोष्टी शेअर करत असते. जर तिच्या सौंदर्याबद्दल बोलायचे झाल्यास, ती कोणत्याही अभिनेत्री पेक्षा कमी नाही. जर तिने बॉलीवूड क्षेत्रामध्ये पदार्पण केले तर मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना नक्कीच टक्कर देईल, असे अनेक जण म्हणतात.
View this post on Instagram
“>
सारा ही फक्त चोवीस वर्षाची आहे परंतु ती ज्या पद्धतीने स्वतःकडे लक्ष देते त्यावरून ती खूपच मॅच्युअर आहे तसेच फिटनेस बद्दल जागरूक आहे असे म्हणायला हरकत नाही.. त्याचबरोबर साराने जे फोटो अपलोड केलेले आहेत त्यावर अनेकांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. अनेकांनी सारा तू कधी लग्न करतेस? असे देखील प्रश्न विचारलेले आहे, म्हणूनच पुन्हा एकदा या फोटोच्या निमित्ताने सारा आणि सचिन तेंडुलकर माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनलेले आहे.