Headlines

आज संकष्टी चतुर्थी, गणपती बाप्पाची अशी करा पूजा आणि मिळवा आर्थिक अडचणीपासून मुक्ती, होईल आर्थिक भरभराट !

आराध्य दैवत म्हणून हिंदू धर्मात गणपतीची मनोभावे पूजा केली जाते. भाद्रपद‌ महिन्यात गणपतींचे आगमन घरोघरी होते‌. या दिवसात गणपतीची पूजाअर्चा करतात. परंतु अनंत चतुर्दशी होऊन गेल्यास दर महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला गणपती चा दिवस मानला जातो. या दिवशी अनेक जण उपवास व्रतवैकल्य करतात. या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा केल्यास व देवाला उकडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखवल्यास…

Read More

शिव – पार्वतीच्या आशीर्वादाने या ४ राशींना होणार धनलाभ आणि वैवाहिक अडचणी होणार दूर, जाणून घ्या कोणत्या ते !

माणसांच्या आयुष्यात काळानुरूप वेगवेगळे बदल होत जातात. कधी माणसाचे आयुष्य भरपूर सुखासमाधानाने भरलेले असते तर काही वेळेस त्या माणसाच्या आयुष्यात अनेक दुःखाचे डोंगर असतात. माणसाच्या आयुष्यात जे बदल होतात त्याच्या पाठी ग्रहांची स्थिती कारणीभूत असते. ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रहांच्या स्थितीत रोजच थोडेफार बदल होत असतात. या ग्रहांच्या स्थितीचा वेगवेगळ्या राशींवर कमी-जास्त प्रमाणात फरक पडत असतो….

Read More

या तीन राशींनी काळा धागा बांधल्यास होणार धनलाभ, आणि लग्नाच्या अडचणी सुटणार, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या !

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क,…

Read More

शनिदेव अश्या लोकांची देतात सदैव साथ, तीन राशी वर आहे शनीच्या साडेसातीची सावली, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या !

माणसाचा चांगला वाईट काळ हा ग्रहांच्या स्थितीवरून अवलंबून असतो. जेव्हा आपले ग्रहयोग या दिशेने फिरत असतील त्यावेळी आपल्या आयुष्यात सर्व चांगले होते. तर काही वाईट घडत असल्यास शनीची साडेसाती पाठी लागली असे म्हणतात. शनी देवाला सर्व नऊ ग्रहांचा न्या’या’धी’श म्हटले जाते. शनिदेव लोकांच्या चांगल्या व वाईट वर्तवणुकी वरून त्यांचे फळ देतो. व्यक्तीच्या कुंडलीत शनि कुठल्या…

Read More

कुंडलीत मंगळ दोष आहे ? जाणून घ्या मंगळा बाबतचे गैरसमज, प्रभाव आणि उपाय !

वैदिक ज्योतिषात मंगळ आपल्या नात्यावर, मनावर अधिराज्य गाजवतो. प्रत्येक पत्रिकेत मंगळाची स्थिती महत्त्वपूर्ण असते. मंगळ म्हणजेच मंगळ दोष होय. जेव्हा कोणाची पत्रिका मंगळाच्या विशेष गुणांनी जोडली असेल किंवा त्याचा त्या व्यक्तीवर नकारात्मक प्रभाव पडत असेल तर तो मंगळ दोषाने प्रभावित आहे असे समजावे. मंगळ दोषाचा सर्वाधिक नकारात्मक प्रभाव वैवाहिक जीवनावर पडतो. मंगळ दोष आढळून आल्यास…

Read More

धन आणि सुख समृद्धीसाठी हे उपाय करून पहा, या उपायांनी घरामध्ये लक्ष्मी निवास करते, घरामध्ये होईल भरभराट !

आपले संपूर्ण जीवन सुखा समाधानात घालवावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी जो तो आपापल्या परिने रात्रंदिवस मेहनत करून पैसा कमवत असतो. आत्ताचे वैज्ञानिक युग असले तरीही या वैज्ञानिक युगात पौराणिक गोष्टींवर तथा हिंदू शास्त्रांवर विश्वास ठेवणारे काही लोक अजूनही आहेत. धनदौलत संपन्न करण्यासाठी देवी लक्ष्मीला प्रसन्न करणे महत्त्वाचे असते असे शास्त्रात म्हटले आहे. पैशांची चणचण…

Read More