दारूचा एक थेंबही आरोग्यासाठी धोकादायकच, होऊ शकतो कॅन्सर, WHOने दिला ईशारा
पार्टीचा मुड असला किंवा मुड खराब असला अथवा रोजची सवय म्हणून माणसे दारु पितात.दारुचे वेगवेगळे प्रकार असतात. ते एक उत्तेजक पेय आहे. दारु प्यायल्यावर एक वेगळ्याच प्रकारची नशा डोक्यात चढते. त्यामुळे काहीवेळेस एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश केल्याचा भास होऊ लागतो. दारु प्रमाणात प्यायल्यास त्याचे काही दुष्परिणाम होत नाही पण प्रमाणाबाहेर प्यायल्यास मात्र त्याचे अनेक दुष्परिणाम…