मोबाईलवर अधिक काळ व्हिडिओ गेम खेळल्यामुळे तुमच्या लाडक्या मुलासोबत हे घडू शकते !
मोबाईलवर सारखे व्हिडीओ गेम खेळण्याच्या सवयीमुळे मुलांचे आरोग्य बिघडते. त्यामुळे त्यांचे डोळे कमकुवत होतात. बुध्दीचा नीट विकास होत नाही. या सवयीमुळे एका जागेवर बसून मुलांचे वजन वाढते. जर वेळीच या सवयीला अाळा घातला नाही तर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतात. मुलांच्या मोबाईलचा अति वापर करण्यामुळे पालक चिंताग्रस्त होतात. या सवयी मुळेच मुलांचे अभ्यासावर देखील मन…