Headlines

आई कुठे काय करते मालिकेतील संजना या कारणामुळे दिसणार या नवीन रूपात, जाणून घ्या !

आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले तिच्या वेगवेगळ्या लूक्ससाठी नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच रुपालीने तिचा वेगळ्या लूकमधला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. रुपालीने हा लूक नेमका कश्यासाठी केला आहे याची तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. या फोटोमागचं खरं रहस्य आता समोर आलं आहे. रुपालीचा हा अनोखा अंदाज पाहायला मिळणार…

Read More

‘चंद्रा’ गाण्यामुळे व्हायरल झालेल्या अहमदनगरच्या जयेशची मोठी झेप, थेट अजय-अतुल यांनी दिली मोठी संधी !

सोशल मीडियामुळे जग जवळ येऊ लागले आहे. देशातील कानाकोपऱ्यातील टॅलेण्ट या सोशल मीडियामुळे समोर येऊ लागले आहे. असेच काहीसे शिर्डीजवळील राहुरीपासून ३० किमीवर असलेल्या एका गावात राहणाऱ्या छोट्या जयेशसोबत घडले. काही दिवसांपूर्वी जयेशने शाळेत गायलेले चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा हे गाणे युट्यूबवर खूप व्हायरल झाले. ते इतके व्हायरल झाले की ते थेट सुप्रसिद्ध गायक अजय-अतुलपर्यंत पोहचले….

Read More

पवार साहेबांवरती आक्षेपार्ह्य पोस्ट केल्यामुळे ब्लॉक झालेले केतकीचे फेसबुक अकाउंट सुरु होताच केतकीने केली परत हि पोस्ट, बघा !

सतत मीडियाच्या हायलाईटमध्ये राहणारी अभिनेत्री केतकी चितळे सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिला सोशल मीडियावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शदर पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे अटक केले होते. शिवाय या प्रकारामुळे तिच्याकडून तिचा सोशल मीडियाचा अॅक्सेस काढून घेण्यात आला होता. पण आता तो तिला पुन्हा मिळाला आहे. केतकीने यांसंदर्भातील एक पोस्ट शेअर…

Read More

प्रसिद्ध मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे या कारणामुळे आ’क’स्मि’क निधन !

मराठी मनोरंजन विश्वाला धक्का देणारी बातमी मंगळवार ०९ ऑगस्ट रोजी समोर येत आहे. लोकप्रिय मराठी अभिनेते प्रदीप पटर्वधन (Pradeep Patwardhan Death) यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. नाटक, मालिका आणि सिनेमा या सर्वच क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रदीप पटवर्धन यांनी ०९ ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याचे निधन हृ’दय’वि’का’रा’च्या झ’ट’क्या’ने मुंबईतील राहत्या घरी झाल्याची…

Read More

नागपंचमी हा सण का साजरा केला जातो, या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरट करत नाही, खोदत ही नाहीत ? कारण जाणून घ्या !

आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक क्षण साजरा करण्यामागे एक कथा आहे. मराठी महिना श्रावण आता सुरु झाला आहे. या महिन्यामध्ये अनेक व्रत, वैकल्य केली जातात सोबतच अनेक सण समारंभ देखील या महिन्यामध्ये येतात. या महिन्यामध्येच एक सण येतो तो म्हणजे नागपंचमी. हिंदू पंचांगानुसार, नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या…

Read More

मराठी मनोरंजन श्रुष्टी हादरली, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील या अभिनेत्याचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखत निधन !

मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी यावर्षी जगाचा निरोप घेतला आता या यादीत आणखी एका कलाकारचे नाव सहभागी झाले आहे. मराठी कलाकार अरविंद धनू यांनी जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक निघून जाण्याने मराठी सिनेविश्वाला मोठा धक्का बसला आहे. स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून…

Read More

प्रसिद्ध मराठी गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची या शुल्लक कारणामुळे आ’त्म’ह’त्या, घटनेने हळहळ !

प्रसिद्ध अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकरच्या चूलत भावाने आ’त्म’ह’त्या केल्याचे समोर आले आहे. अक्षय अमोल माटेगावकर असे आ’त्म’ह’त्या केलेल्या तरुणाचे नाव असून नोकरी न मिळण्याच्या तणावाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारत आ’त्म’ह’त्या केल्याने पुणे हादरून गेले आहे. तसेच या घटनेपूर्वी त्याने एक चिट्ठी लिहली आहे ज्यात त्याने नोकरी मिळत नसल्याने ही टोकाची भूमिका घेत असल्याचे…

Read More

लग्नाआधीच राणादा आणि पाठक बाईचं बिनसलं, रस्त्यावरच भांडणं, पहा व्हिडीओ !

मालिका विश्वातील प्रेक्षकांची आवडती जोडी म्हणजे राणदा आणि पाठक बाई. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून पुढे आलेली ही जोडी प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस उतरली. यांनी आता एकमेकांना खऱ्या आयुष्यातही एकमेकांचा जोडीदार म्हणून स्विकार केला आहे. त्यामुळे त्यांचे चाहते भलतेच खुश आहेत. काही दिवसांपूर्वीच दोघांचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्यानंतर दोघांनी अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावली होती. आता…

Read More

अख्या दुनियेला झुकवणारे मुकेश अंबानी या व्यक्तीला मानतात देवापेक्षा जास्त, जाणून घ्या कोण ?

मुकेश अंबानी हे नाव कोणाला माहित नाही असे कोण असूच शकत नाही. भारतातील पहिल्या क्रमांकाचे तर संपूर्ण जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे मुकेश अंबानी. ते एक मोठे नामवंत बिझनेसमन आहेत. त्यांनी भरपूर पैसा कमावून त्यांचा व्यवसाय जगभर पसरवला. त्यांची वेगळी ओळख संपूर्ण जगभर निर्माण झाली आहे. मुकेश अंबानींकडे आजच्या काळात इतका पैसा आहे…

Read More

प्राजक्ता माळीच्या मादक अदा, साडीवरील हॉट फोटोशूट मुळे सोशल मीडियावरील वातावरण गरम, पहा फोटोज !

अभिनेत्री प्राजक्ता माळी हल्ली वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. तिचे चित्रपट, वेब सिरीज , फोटोशूट हे चर्चेचा विषय असतात. टीव्ही इंडस्ट्री ते फिल्म इंडस्ट्रीपर्यंतचा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. प्राजक्ता अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे वेगवेगळ्या अंदाजातले फोटो पोस्ट करत असते. आता पुन्हा एकदा तिने तिच्या नुकत्याच करण्यात आलेल्या फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहे. हे…

Read More