लग्नानंतर पती-पत्नी साताजन्माच्या नात्यात बांधले जातात. त्यात भलेही त्यांचा भूतकाळ काही असो लग्नानंतर त्यांना आपल्या साथीदारासोबतच आयुष्य काढायचं असतं. पण यूपीमध्ये एक भलताच प्रकार घडला आहे. तेथील एक महिला लग्नानंतर तिच्या नवऱ्यासोबत राहयची. विशेष म्हणजे तिचे लग्नानंतरही बाहेर प्रेमप्रकरण होते.
पण त्या महिलेला तिचा पती आणि प्रियकर असे दोघेही जण हवे होते. एकदा तिचा पती गावात भजन ऐकयला गेला असताना तिचा प्रियकर घरी आला.
दोघे ही प्रेमात आकंठ बुडाले असल्याची बातमी कोणीतरी तिच्या पतीला सांगितली. पती अर्ध्यावाटेनेच परत आला. दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहून पती रागाने लालबूंद झाला. त्याने दोघांनाही मारले आणि पोलीस ठाण्यात घेऊन गेला. चौकशी दरम्यान पत्नीने पती आणि प्रियकर यापैकी कोणापासून ही दूर जायचे नसल्याचे सांगितले.
कसा तरी हा प्रकार तिच्या पतीला कळला, मग तो वाटेने घरी परतला. दोघांना संशयास्पद अवस्थेत पाहून पतीच्या र’क्ता’च्या उकळ्या फुटल्या. त्याने दोघांनाही बेदम मारहाण केली, त्यानंतर तिघेही पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. चौकशीत महिला पती आणि प्रियकराला सोडण्यास तयार नव्हती.
त्यांना शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत निर्णय घेण्यासाठी वेळ मिळाला होता. जेव्हा काही घडले नाही तेव्हा पोलिसांनी पती आणि प्रियकर दोघांनाही शांतता भंग केल्याप्रकरणी दंड देण्यात आला.
मैनपुरी जिल्ह्यातील औंछा गावात राहणारा महिलेचा पती गावात चाललेली भागवत कथा ऐकण्यासाठी गेला होता. त्यावेळी गावातील एकाने त्याला त्याच्या पत्नी व तिच्या प्रियकराबद्दल सांगितले व तो अचानक घरी पोहोचला. जिथे त्याने पत्नीला प्रियकराशी रंगहात पकडले. त्यानंतर पतीने प्रियकराला मारहाण केली आणि पोलिसांना बोलावले.
पोलिसांनी तिघांनाही पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांच्या चौकशीत महिलेने सांगितले की, 13 वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. त्यांना ३ मुले आणि एक मुलगी आहे. पण तरी हूी 13 वर्षांपासून तिचे तिच्या प्रियकराशी संबंध आहे. तीन महिन्यांपासून ती प्रियकर आणि पतीसोबत एकाच घरात राहत आहे.
तिचा प्रियकर तिच्या नवऱ्याला शेतीच्या कामांत मदत करतो. पोलिसांनी महिलेला ती पुढे कोणासोबत राहणार असे विचारले असता तिने प्रियकर आणि पती असे दोघांसोबत राहण्याचा विचित्र हट्ट धरला.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !