Headlines

लाखात एक बुद्धिमान व्यक्ती या माणसाला वाचण्याचा योग्य मार्ग शोधू शकेल, फोटो Zoom करून पहा उत्तर सापडेल !

आयुष्य जितकं सुंदर आहे तितेकच त्यात अडथळे सुद्धा आहेत. मात्र हे अडथळ पार करुन जीवन जगण्याची जी खुषी एखाद्या व्यक्तीला होत असेल तितकी कोणालाच होत नाही. लोकांसमोर कोणत्याना कोणत्या अडचणी या उभ्या ठाकलेल्या असतात. पण जो व्यक्ती या अडचणीतुन बाहेर पडण्याचा मार्ग शोधुन काढतो त्या व्यक्तीच्या बुद्धीमत्तेची चर्चा सर्वत्र होत असते. कारण बहुतेकदा जेव्हा आपल्यावर एखादे संकट उद्भवते तेव्हा आपले डोके चालेनासे होते. अशावेळी धैर्य आणि बुद्धीचा जो वापर करतो तोच खरा विजयी ठरतो.

लहानपणी शाळेत असताना तुम्ही ती गोष्ट ऐकली असेल की दोन चांगले मित्र जंगलातुन जात असतात तेव्हा अचानक त्यांच्या समोर अस्वल येत. जीव वाचवण्यासाठी त्यातील एक मित्र झाडावर चढुन बसला तर दुसऱ्या मित्राला झाडावर चढता येत नव्हते. अस्वल मेलेल्या माणसाला खात नाही हे त्याला ठावुक होते त्यामुळे त्याने शक्कल लढवत त्याचा श्वास रोखुन ठेवला आणि जमिनीवर झोपुन राहिला. अस्वल त्याच्याजवळ आला तेव्हा तो मुलगा मेला आहे असा त्याचा गैरसमज झाला. त्यामुळे त्या मित्राचे प्राण वाचले.

मात्र आम्ही तुम्हाला वेगळेच एक कोडे देणार आहोत. हा फोटो नीट पहा. यात तुम्ही पाहु शकता की एका नदी किनारी एक व्यक्ती उभी असते. अचानक तिथे सिंह येतो. त्याला पाहुन तो व्यक्ती नदीत उडी मारणार तोच त्याला त्या नदीत दोन मगरी दिसतात. त्यामुळे त्याचा तो सुद्धा मार्ग बंद झाला. त्यानंतर मागचा पुढचा विचार न करता तो नदी काठी असलेल्या झाडावर चढु लागला.

तो एका फांदीपर्यंत पोहचणार तोच त्याला त्या फांदीवर एक विषारी साप दिसला. आता तो तीन संकटांच्या मधल्या मध्ये फसला होता. पण झाडाखाली त्याची बंदुक होती ती त्याने उचलली असती तर तो त्या सिंहला गोळी मारु शकला असता. आणि त्याच्यापासुन वाचला असता. आता तो व्यक्ती ना धड वर जाऊ शकत होता की ना धड खाली येऊ शकत होता तर काय केल्याने त्याचा जीव वाचेल…

या कोड्याचे उत्तर देण्यात लोखातला एक व्यक्ती पास झाला आहे. आता तुम्हीसुद्धा या कोड्याचे योग्य उत्तर शोधुन दाखवा. पाहु तुमच्याकडे याचे उत्तर आहे का.. तुमच्या बुद्धीला थोडा ताण द्या तुम्हाला नक्की या प्रश्नाचे उत्तर सापडेल.
तो व्यक्ती सापापासुन काही अंतरावरच आहे.

त्यामुळे जर त्या व्यक्तीने एकही सेकंद न दवडता त्या सापाला उचलुन पटकन सिंहाच्या अंगावर टाकेल तर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सिंहाचा गोंधळ होईल. आणि त्याचे लक्ष विचलित होईल. यादरम्यान तो खाली उतरुन पटकन बंदुक उचलु शकतो.

दुसरे उत्तर म्हणजे त्या झाडाची दुसरी फांदी तोडुन सापाला मारले जाऊ शकते. त्यानंतर सापाच्या माध्यमातुन सिंहाचे लक्ष्य विचलित केले जाऊ शकते. त्याचवेळी बंदुक उचलुन कोणत्याही परिस्थितीचा सामना केला जाऊ शकतो. किंवा सापाला मारल्यानंतर सिंह झोपण्याची वाट पहा कारण सिंह हा खुप आळशी प्राणी आहे. त्याला खुप झोप येते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !