आजकालच्या बदलत्या लाईफ स्टाईलमध्ये सर्वजण सोशल मीडियाशी जोडले गेले आहेत. सेलिब्रेटी, राजकारणी लोक यांच्यापासून ते अगदी सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्वजण त्यांच्या जीवनात संबंधित या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात.
आता हे सोशल मीडियाचे वेड इतके वाढत चालले आहे की, साधू आणि साध्वी सुद्धा सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक साध्वी खूप प्रसिद्ध होत आहे. ती इतकी सुंदर आहे की सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिला सोशल मीडियाचे महाराणी असे संबोधले आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा एका साध्वी बद्दल सांगणार आहोत जिने एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. ही साध्वी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. या साध्वीचे नावं स्वामी अनादी सरस्वती असे आहे. अनादी सरस्वती देशभर कथाकथन करते.
हे वाचा – दुधापेक्षाही जास्त गोऱ्या आहेत टीव्ही मालिकामधील या अभिनेत्री, ब्यूटी फिल्टरची सुद्धा पडत नाही गरज !एवढेच नव्हे तर त्यांना अनेक इन्स्टिट्यूट आणि कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी बोलवले जाते. सोशल मीडियावर ती तिची प्रत्येक गोष्ट ओम नमः शिवाय ने सुरूवात करून बोलते. एवढेच नव्हे तर तिला बेस्ट फिमेल संत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हे वाचा – विद्या बालनची बहीण आहे तिच्यापेक्षा सुंदर आणि बोल्ड सीन द्यायला आहे खूप प्रसिद्ध !तसेच मुंबईतील जुहू येथील इस्कॉन ऑडिटोयम एका भव्य समारंभात चिती संधान योग केंद्राच्या चेअरपर्सन असणाऱ्या स्वामी अनादी सरस्वती यांना टॉप-५० इंडियन आयकॉन अवॉर्ड-२०१६ ने सन्मानित केले गेले. त्यांचा हा सन्मान अध्यात्माच्या माध्यमातून भारतीय समाजास उन्नतीच्या मार्गावर नेण्याच्या कार्यासाठी करण्यात आला होता. अनादी सरस्वती यांनी २००८ मध्ये गुरु रेवेंद्र स्वामी धर्म प्रेमानंद सरस्वती यांच्याकडून दिक्षा घेतली होती.
याच दरम्यान त्यांनी त्यांच्या गुरु सोबत देश भ्रमंती केली आणि अध्यात्मिक ज्ञान मिळवले. अनादी सरस्वती यांनी शंकराचार्य यांच्या महानिर्वाण आखाड्याच्या परंपरे नुसार दिक्षा मिळवली.
हे वाचा – कपाळावरील टिकली आणि साडी वाढवते या अभिनेत्रींचं सौंदर्य, बघा कोण आहेत त्या !
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !