Headlines

फक्त या कारणांमुळे जाडजूड मुली आवडतात मुलांना, जाणून घ्या त्यापाठीमागची कारणं !

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा त्यांना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार निवडावा लागतो. आपला भावी जोडीदार कसा असावा याची स्वप्ने अनेकांच्या मनात तयार असतात. त्या जोडीदाराचे व्यक्तिमत्व कसे असावे, तो दिसायला कसा असावा याबाबतची अंधुक प्रतिमा प्रत्येकाच्या मनाच्या कप्प्यात दडलेली असते. याबाबतीत मुलांचे जरा विशेष नखरे असतात. काही मुलांना उंच मुली आवडतात तर काहींना गोऱ्या तर काहींचे सावळ्या रंगाच्या मुलीवर मन जडते. पण मुलींना मात्र असे वाटते की मुलांना नेहमीच सडपातळ मुलीच आवडतात. पण प्रत्यक्षात असे नाही. मुलांना फिट आणि बारीक मुलींच्या तुलनेत जाड्या आणि गुबगुबीत मुली जास्त आवडतात.

मुलांच्या बाबतीत झालेल्या एका सर्वे मध्ये काही गोष्टी निदर्शनास आल्या. नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिको द्वारे केलेल्या सर्वेमध्ये दिसून आले की भारतीय मुलांना फिट किंवा बारीक मुलींच्या तुलनेत थोड्या गुबगुबीत आणि जाड्या मुली जास्त आवडतात. संधी मिळाल्यास ते बारीक मुली ऐवजी जाड्या मुलीला त्याची गर्लफ्रेंड किंवा लाईफ पार्टनर म्हणून पसंत करतात. पण यामागचे खरे कारण तुम्हाला माहित आहे का नसेल तर चला जाणून घेऊ …

१. सर्वे मध्ये दिसून आले की मुलं बारीक मुलीच्या तुलनेत जाड्या मुलीसोबत १० पटीने जास्त खुश असतात. कारण जाड्या मुली मुलांना त्यांच्या खाण्यापिण्यावरुन कधीच टोकत नाहीत. तसेच या मुलांवर एक्सरसाइज किंवा जिममध्ये जाण्यासाठी मागेसुद्धा लागत नाहीत. त्यामुळे मुलगे त्यांच्या मर्जीने आयुष्य जगू शकतात. बारीक मुलींच्या तुलनेत जाड्या मुलीसोबत त्यांना अधिक स्वातंत्र्य मिळते.

२. अधिकतर जाड्या मुली या पॉझिटिव्ह एटीट्यूड वाल्या आणि नेहमी हसत खेळत राहणाऱ्या असतात. त्यामुळे मुलांना त्यांच्यासोबत हेल्दी आणि फ्रेश वाटते. या मुलींना इम्प्रेस करण्यासाठी जास्त मेहनत सुद्धा घ्यावी लागत नाही. त्या तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवत नाहीत. त्या तुलनेत बारीक मुलींना मुलांकडून जास्त अपेक्षा असतात. त्यांना मुलगी आपल्या इशाऱ्यावर नाचावे असे वाटत असते ज्याला मुलं कंटाळतात.

३. सर्वेनुसार जाड्या मुली त्यांच्या पार्टनरसोबत मनमोकळेपणाने बोलतात आपल्या मनातली गोष्ट त्यांच्यासमोर मांडतात. कुठल्याही गोष्टी मध्ये त्या लगेच सिरीयस होत नाहीत. मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी त्या सहज जाऊ देतात. त्यांचा हसरा स्वभाव मुलांना खूप आवडतो. मुलं त्यांच्याशी न घाबरता काही गोष्टी शेअर करू शकतात तर याच तुलनेत बारीक मुलीं सोबत बोलताना त्यांना विचार करून बोलावे लागते.

४. जाड्या मुलींच्या शरीरातील उभार मुलांना जास्त आकर्षित करत असतात. ते या मुलींना लवकर बोर होत नाही. बारीक मुलींमध्ये मुलांना ते आकर्षण मिळत नसल्यामुळे ते जाड्या मुलींकडे जास्त आकर्षित होतात. काही वेळेस लग्नाच्या बाबतीत मुलगे याच कारणामुळे बारीक मुलींना नकार देतात.

५. जाड्या मुलींना मिठी मारण्याची एक वेगळीच मजा असते. त्यांना मिठी मारताना एखाद्या टेडी बियर ला मिठी मारत असल्याचा अनुभव घेता येतो. त्यांना मिठीत घेतल्यास हाडे लागत नाही याउलट आपण एखाद्या मखमली गादीवर झोपले आहोत असे वाटते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !