Headlines

नोराच्या खोल गळ्याच्या ड्रेसमुळे नोरा दिसत होती हॉट, कार मध्ये डान्स करत असताना दाखवला तिथला तीळ !

एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री नोरा फत्तेही बिग बॉसमधील एक स्पर्धक म्हणूनच ओळखली जायची. पण साकी साकी आणि दिलबर दिलबर या गाण्यांमुळे तिला खरी ओळख मिळाली. नोरा जरी भारतीय नसली तरी तिचे असंख्य चाहते भारतात आहेत. ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. त्यावर ती सतत कोणतेना कोणते फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. नोराचा डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नोराच्या या डान्स व्हिडिओवर लोक कमेंटचा पाऊस पाडत आहेत. त्यात काहीजण नोराचे कौतुक करत आहेत तर काहीजण तिला ट्रोल करत आहेत. या व्हिडिओत नोरा तिच्या मित्रासोबत डीप नेक फ्रंट कटआउट बॉडीकॉन ड्रेस घालून कारमध्ये डान्स करताना दिसत आहे.

नोराने न्यू’ड मेकअप केला आहे आणि केस कर्लिंग करून मोकळे सोडले आहेत. यासोबतच तिने कानात सोनेरी रंगाचे कानातले सुद्धा घातले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करुन त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

एका युजरने कपडे नीट घालायला हवे होतेस असे म्हटले आहे तर दुसऱ्या युजरने ही तर दुसरी उर्फी जावेद असे म्हटले आहे. त्याचबरोबर काही लोकांनी नोरा फतेहीच्या या लूकचे कौतुकही केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


नोराचे इन्स्टाग्रामवर 36.8 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. नोराला इंन्स्टा क्विन देखील म्हटले जाते, ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते जे चाहत्यांना खूप आवडतात.

नोराचे अनेक आयटम सॉंग हिट झाल्याने तिला आता हिट मशीनसुद्धा म्हटले जाते. तिने अनेक डान्स शो चे परीक्षण केले आहे. नोराने वरुण धवन, श्रद्धा कपूरसोबत स्ट्रिट डान्सर तर सलमान खान सोबत भारत या चित्रपटातून तिच्या अभिनयाची चुणूर दाखवली आहे. तसेच तिने अजय देवगणसोबत ‘भुज- द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !