Headlines

सुशांत सिंगच्या मृत्यूवर पहिल्यांदाच त्याची बहीण उघडपणे बोलली, त्यामुळे सुशांत प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता !

सुशांत सिंह राजपूतने या जगाचा निरोप घेऊन दोन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मात्र त्यांचे चाहते आणि कुटुंबीय अजूनही या दु:खातून सावरलेले नाहीत. सुशांतने आ’त्म’ह’त्या केली हे मान्य करायला ते अजूनही तयार नाहीत. अनेकजण अजूनही सतत त्याला न्याय देण्याची मागणी करत आहेत.

या सगळ्या सुशांतची बहीण प्रियंका सिंहने एका मुलाखतीत तिचा भाऊ आ’त्म’ह’त्या करूच शकत नाही असा दावा केला आहे. तसेच मी सुशांतचा मृतदेह पाहिल्यानंतरच आ’त्म’ह’त्ये’चे प्रकरण नाही हे ओळखले होते असे त्यांनी म्हटले आहे.
प्रियंका सिंह स्वत: व्यवसायाने क्रि’मि’न’ल वकिल आहेत. त्यांनी आता त्यांच्या भावाच्या आ’त्म’ह’त्ये प्रकरणात अनेक खळबजनक खुलासे केले आहेत.

त्या म्हणाल्या की त्या दिवशी काय घडले हे संपूर्ण जगाने पाहिले. जेव्हा मी रात्री तिथे गेली तेव्हा तिथे पिवळ्या रंगाची पट्टी लावली होती. म्हणजेच तिथे कोणी जावू नये यासाठी ती पट्टी लावली होती. ती पट्टी 7 ते 9 दिवसांनी काढली. त्या दरम्यान मी तिथेच होती.

जेव्हा मला आत जाण्याची परवानगी देण्यात आली तेव्हा माझ्या भावाचे घर संपूर्ण बदलण्यात आल्याचे माझ्या लक्षात आले. मी स्वता एक क्रिमिनल वकील आहे. त्यामुळे मी अनेक केस पाहिल्या आहेत. कोणी आ’त्म’ह’त्या केली की डोळे बाहेर येतात, जीभ बाहेर येते. शरीराला काय झाले ते कळते. पण माझ्या भावाच्या बाबतीत तसे काहीच झालेले नाही, त्याने आ’त्म’ह’त्या केलेली नाही,

प्रियंका पुढे म्हणाल्या, ‘जेव्हा मी रुममध्ये गेले तेव्हा मी सर्वात आधी रुमचे छत पाहिले आणि नंतर बेड पाहिला. बेड आणि छतामध्ये सुशांतच्या उंची इतके पण अंतर नव्हते. तिथे फास घेऊन आ’त्म’ह’त्या करणे शक्यच नाही. मी तो क्राइम सीन पाहूनच समजून गेली होती की ती आ’त्म’ह’त्या नसून एक मोठा कट रचला आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात का रिया चक्रवर्तीवर हाय क्लास लोकांना ड्र’ग्स सप्लाय केल्याचा आरोप लावला आहे. तसेच रिया सुशांतसाठी सुद्धा ड्र’ग्स आणायची असे आरोप एन’सी’बी’ने लावले आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !