‘दृश्यम २’ मधील अभिनेत्रीने असे काही फोटो शेअर केले आहेत ज्याने सोशल मीडियावर हाहाकार माजला आहे. श्रियाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. सगळीकडे या फोटोची चर्चा सुरु आहे.
श्रिया सारन चे वायरल फोटो – अजय देवगनचा ‘दृश्यम २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आणि अनेक प्रश्न निर्माण केले होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग पुढच्या महिन्यात येत आहे. अनेक प्रेक्षक दृश्यमच्या दुसऱ्या भागाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत.
‘दृश्यम २’ रिलीज होण्याआधीच या चित्रपटातील अभिनेत्रीने तिचे असे फोटो पोस्ट केले आहेत की, आता प्रेक्षकांना हा चित्रपट बघण्याची आणखीनच उत्सुकता लागली आहे. या अभिनेत्रीने तिच्या पोस्ट केलेल्या टॉपलेस फोटोमूळे सोशल मीडियावर हाहाकार माजला आहे.
श्रियाचे टॉपलेस फोटोशूट – अजय देवगन यांच्या दृश्यम चित्रपटात मुख्य भूमिकेत असणाऱ्या श्रिया सारन हिने आपल्या लुकने सगळ्यांनाच अचंबित केले आहे. श्रियाच्ने केलेल्या फोटोशूट मुळे ती चर्चेचा विषय बनली आहे. काही दिवसांपूर्वीच दृश्यमचा टीझर रिलीज झाला आहे. आणि आता त्यानंतर श्रियाने तिचे हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पहिल्यानंतर तिच्या फॅन्सना तिला दृश्यम मध्ये पाहण्याची खूपच उत्सुकता लागली आहे.
श्रियाचा लूक – फोटोमध्ये आपण पाहू शकतो श्रियाने फक्त साडी गुंडाळली आहे. यामध्ये तिने तिचे केस मोकळे सोडले आहेत त्यामुळे ती आणखीनच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. या पोस्टमध्ये तिने बॅकसाईडने पोज दिली आहे. ‘Just like that in a saree’ असे कॅप्शन तिने या फोटोखाली दिले आहे.
View this post on Instagram
सिनेजगतातील श्रियाचे करिअर – २००१ मध्ये आलेला ‘इशतम’ या तेलगू चित्रपटातून श्रियाने आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर तिने अनेक साऊथ इंडियन चित्रपटांमध्ये काम केले आणि एक उत्तम अभिनेत्री म्हणून नाव कमावले. श्रियाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे, ज्यामध्ये ‘जिला गाजियाबाद’, ‘दृश्यम’ या चित्रपटांचा समावेश आहे. श्रियाच्या फॅन्सना आता ‘दृश्यम २’ या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !