Headlines

अतिशय छोटा ब्रा घातल्यामुळे मास्तराम वेबसेरीज मधील अभिनेत्री झाली ऊप्स मोमेन्टची शिकार, बाहेर आले तिचे … !

‘मस्तराम’ फेम केनिशा अवस्थि नवीन लूकमध्ये समोर आली आहे, तिचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे. केनिशा अवस्थिचा ब्लॅक ड्रेसमधला हा लूक पाहून सगळे थक्क झाले आहेत.

‘मस्तराम’ फेम केनिशा अवस्थि – मस्तराम या इ’रॉ’टि’क वेबसिरीजमध्ये आपल्या हॉटनेसने सगळ्यांना घायाळ करणारी केनिशा अवस्थि तिच्या हॉटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. आता हल्लीच केनिशा अवस्थिचा नवीन लूक समोर आला आहे, जो खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर वायरल होत आहे. केनिशा अवस्थि एका शोमध्ये गेली होती जिथे तिने आपल्या बोल्ड अदा दाखवून सगळ्यांनाच घायाळ केले.

केनिशा अवस्थिचा लूक – हा इव्हेंट झाल्यापासून केनिशा अवस्थिचा लूक चर्चेचा विषय बनला आहे. वायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो तिने काळया रंगाचा डीपनेकचा ड्रेस घातला आहे. या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती आपली फिगर अत्यंत बोल्ड पद्धतीने दाखवत आहे. न्यू’ड मेकअप आणि सुंदर अशी केशरचना याने तिने आपला हा लूक तयार केला आहे.

सगळीकडे वायरल होतोय केनिशा अवस्थिचा व्हिडीओ – केनिशा अवस्थिचा व्हिडीओ सगळीकडे मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. सोशल मीडिया वापरणारे तिच्या या लूकवर फिदा होत आहेत. केनिशाचा हा व्हिडीओ आल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी अगदी भरभरून कमेंट केल्या आहेत. वेबसिरीजमध्ये आपल्या बोल्डनेसने सगळ्यांना घायाळ करणारी केनिशा अवस्थि खऱ्या आयुष्यात देखील तितकीच बोल्ड आणि डेरिंगबाज आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


केनिशा अवस्थिची वेबसिरीज – मस्तराम आणि हसमुख या वेबसिरीजनंतर केनिशा आता पुन्हा चर्चेत येत आहे. हसमुख या वेबसिरीजमधून केनिशा अवस्थि पहिल्यांदा सगळ्यांसमोर आली. या वेबसिरीजमध्ये केनिशा सोबतच वीर दास, रणवीर शौरी आणि रवि किशन यांनी देखील काम केले आहे. यानंतर केनिशाला एमएक्स प्लेअरची सगळ्यात बोल्ड वेबसिरीज मस्तराममध्ये पाहायला मिळाले. मस्तराम या वेबसिरीजमध्ये तिने मिस रिटाचे पात्र साकारले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !