Headlines

अभिनेत्री करीना कपूरने बिना ब्रा केले बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून घाम फुटेल !

करीना कपूरने काही महिन्यांपूर्वी आपण लवकरच निर्माती बनणार असल्याची घोषणा केली होती. आता ती एकता कपूरसोबतच्या पहिल्या प्रोजेक्टसाठी सज्ज आहे. करीनाने इंडस्ट्रीतील आपल्या नव्या इनिंगची घोषणा केल्यापासून चाहते खूप उत्सुक झाले होते.

करीनाने नुकतीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिच्यासोबत बॉलिवूडच्या आणखी दोन सौंदर्यवती दिसत आहेत. या सौंदर्यवती म्हणजे गेली 3 दशके बॉलिवूडवर राज्य करणारी तब्बू आणि सध्याची सुपरस्टार कृति सेनन आहे.

करीनाने पोस्ट केलेला फोटो हा वॉग मॅगझिनच्या फोटोशूटमधील आहे. फोटोतील या अभिनेत्रींचा स्वॅग पाहून चाहत्यांची झोप उडाली आहे. तिघींनीही काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. फोटोसाठी तिघींनी सुंदर पोज दिल्या असल्या तरी सगळ्यांच्या नजरा या बेबोवर खिळल्या आहेत. कारण तिने ब्रालेस फोटोशूट केले आहे. स्टाइलिश पॅण्ट आणि काळ्या रंगाच्या सूटमध्ये करीना खूप हॉट दिसत आहे.

तब्बूने सुद्धा आपला अकाउंटवर फोटो शेअर करुन आपण एकता कपूरच्या चित्रपटात करीना आणि कृतिसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)


चित्रपटाची शूटिंग अद्याप सुरु झालेली नाही. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात शूटिंग सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाची कथा काय असेल हे देखील अद्याप समजलेले नाही. मात्र बॉलिवूडच्या या तीन अभिनेत्री एकत्र येणार म्हणजे चित्रपट नक्कीच धमाकेदार असल्याचे म्हटले जाते. करीना कपूर या चित्रपटाव्यतिरिक्त लवकरच ओटीटीवर सुद्धा पदार्पण करणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !