अभिनेत्री जान्हवी कपूरचे पार्टी मधले फोटो पाहून घाम फुटेल, पहा !

652

बॉलिवूडमधील एक नामांकित व्यक्ती म्हणून जान्हवीचे नाव घेतले जाते. जान्हवीने तिच्या अभिनयामूळे आणि तिच्या सुंदरतेमुळे सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत यात काही शंका नाही. जान्हवीला कोणतेही पात्र करायचे असले तरी ती पूर्ण मनापासून ते पात्र निभावते, त्यामुळेच जान्हवीने अगदी कमी वेळात लोकांच्या मनात आपली जागा तयार केली आहे. सोशल मीडियामुळे तर सध्या जान्हवी सगळ्यांच्याच मनावर राज्य करत आहे.

जान्हवी खूप मोकळ्या स्वभावाची मुलगी आहे. जान्हवीला वेगवेगळ्या पार्टीना जायला देखील आवडते. फेमस पार्टीना जान्हवी नेहमी जात असते. दिवाळीच्या वेळेस देखील जान्हवीला अशाच एका पार्टीमध्ये बघितले गेले होते. जान्हवी हल्लीच एका हॅलोवीन पार्टीला गेली होती. यावेळेचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या पार्टीला जान्हवी सोबत सारा खान आणि अनन्य पांडे देखील गेले होते. जान्हवीने पोस्ट केलेले फोटो लोकांना खूपच आवडत आहेत. ३१ऑक्टोबर २०२२ रोजी हॅलोवीन डे साजरा होणार आहे त्यासाठीच हॅलोवीनथीमची पार्टी ठेवली गेली होती.

जान्हवीचे फॅन्स कमेंट बॉक्समध्ये या पोस्टवर भरपूर कमेंट्स करत आहेत. ही पोस्ट केल्या केल्या हजारो लोकांनी या फोटोना लाईक केले. यातूनच जान्हवीच्या फॅन्सचे तिच्यावरचे प्रेम आपल्याला दिसून येते. जान्हवी नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतानाता आपल्याला दिसते.

हॅलोवीन पार्टीचे फोटो पोस्ट करताना जान्हवीने ‘boo’ असे कॅप्शन दिले आहे. या हॅलोवीन पार्टीसाठी जान्हवीने मोर्टीशिया ऍडमचा लूक केला आहे. हे अतिशय गाजलेले पात्र आहे. हे एक काल्पनिक पात्र आहे जे चार्लेस ऍडम यांनी तयार केले आहे.

हे पात्र ऍडम फॅमिलीमधील टेलिव्हीजनवरील एक पात्र आहे. १९३३ मध्ये हे पात्र तयार केले गेले होते. आतापर्यंत वेगवेगळ्या अभिनेत्रींनी हे पात्र साकारले आहे. हे मुळात एक कार्टून कॅरेक्टर आहे जे द ऍडम्स फॅमिली या कार्टूनमध्ये होते. या ड्रामावर कॉमिक, फिल्म, टेलिव्हीजन सिरीज, म्युसिकल व्हिडीओ, व्हिडीओ गेम, साउंड ट्रॅक देखील बनवण्यात आले आहेत. जे लोकांना खूपच आवडले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)


लोकांनी या सगळ्याच गोष्टींना खूप चांगला प्रतिसाद दिला. हे कॅरेक्टर एवढे फेमस आल्यामुळेच जान्हवी कापुरने हॅलोवीन पार्टीसाठी हे कॅरटेक्टर करण्याचा निर्णय घेतला. जान्हवीच्या फॅन्सनी देखील तिच्या या फोटोना चांगला प्रतिसाद दिला आहे.

मनीष मल्होत्रा सोबतच अनेक हॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्रींनी देखील जान्हवीच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. कमेंट बॉक्स मध्ये अनेक जण हार्ट इमोजी टाकत आहेत. जान्हवीने पोस्ट केलेल्या पुढच्या आणखी फोटोमधून जान्हवी ही पार्टी खूप एन्जॉय करते आहे असे दिसत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !