Headlines

अभिनेत्री नेहा शर्माने शर्टची बटणे काढली पण जाळीदार ब्रा मध्ये दिसत होते तिचे …. !

नेहा शर्मा ही एक अशी अभिनेत्री आहे जी अभिनयापेक्षा जास्त आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. नेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.तिचे फोटो सुद्धा खूप व्हायरल होत असतात. ती अनेकदा आपले हॉट फोटो शेअऱ करत असते.

नेहा सोशल मीडियावर आपल्या व्यावसायिक आयुष्यापासून ते वैयक्तिक आयुष्यातल्या सर्व गोष्टी शेअर करत असते. पुन्हा एकदा नेहा आपला बोल्ड अंदाजातला नवा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ते फोटो पाहुन चाहते अगदी चाहते अगदी घायाऴ झाले आहेत.

नेहा शर्माने नुकताच आपल्या लेटेस्ट फोटोशूटमधले काही फोटो शेअर केले होते. त्यात ती व्हाइट शर्ट, व्हाइट पॅण्ट घातली आहे. फोटोसाठी पोज देताना तिने शर्टाची बटणे उघडी ठेवली आहेत. आणि आपली ब्लॅक ब्रालेट फ्लॉण्ट करत आहे.


नेहाने अगदी मादक अंदाजात काळ्या रंगाच्या ब्रालेटमध्ये कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या होत्या. तिचे चाहते तिचे फोटो पाहून एकदम घायाळ झाले आहेत. या बोल्ड लूकसाठी तिने मिनिमल मेकअप केला आहे.


हा मिनिमल मेकअप तिला आणखी ग्लॅमरस बनवत आहे. नेहा शेर्मा अनेकदा वेस्टर्न आणि ट्रेडिश्नल लूकमध्ये फोटोशूट करत असते. ते फोटो सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखे व्हायरल होत असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !