Headlines

अभिनेत्री मल्लिका शेरावतने शेअर केला फक्त ब्रा आणि निकर वरचा योगा करतानाच व्हिडिओ !

अभिनेत्री मल्लिका शेरावतला बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या जरी ती चित्रपटात कमी दिसत असली तरी पूर्वी तिने अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स दिले आहेत. आता पुन्हा एकदा मल्लिकाचे काही बोल्ड फोटो व्हायरल होत आहेत. जे पाहून तिचे चाहते अगदी घायाळ झाले आहेत.

मल्लिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बिकिनीतला हॉट फोटो शेअर केला आहे. फोटोत मल्लिका आपली कमावलेली स्लिम फिगरचे प्रदर्शन करत आहे. मल्लिकाच्या या फोटोंमुळे इंटरनेटवरील तापमान वाढले आहे. तिच्या फिटनेसवर चाहत्यांच्या नजरा अगदी खिळल्या आहेत.

मल्लिकाने शेअर केलेल्या फोटोला चाहते लाइक्स आणि कमेंट करत आहेत. कमेंटमध्ये युजर्स तिला सेक्सी मॉडेल लूक म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने मर्डर चित्रपटातील कहो ना कहो या गाण्यातील बोल लिहिले आहेत. तर काही युजर्स तिच्या फिटनेसचे कौतुक करत आहेत.

मल्लिका शेरावत फिटनेस फ्रिक आहे. ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी वर्कआउट आणि स्पेशल डाएट फॉलो करते. काही दिवसांपूर्वीच मल्लिकाने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात ती हॉट योगा करताना दिसत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)


मल्लिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास सर्वात शेवटी ती बू सबकी फटेगी या चित्रपटात दिसली होती. तो एक हॉरर कॉमेडी चित्रपट होता. फरहाद सामजीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार मल्लिका लवकरच साऊथ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे नाव नागमति असल्याचे बोलले जाते. हा चित्रपट तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !