Headlines

अरेरे … अश्या कपड्यात अर्थात बिकिनी मध्ये अमीरच्या मुलगीने साजरा केला वाढदिवस, पहा फोटोज !

बॉलिवुडमध्ये कलाकरांसोबतच त्यांच्या इतकीच त्यांची मुले म्हणजेच स्टारकिड सुद्धा तितकीच चर्चेत असतात. सेलिब्रटी जेव्हा केव्हा त्यांच्या मुलांससोबत बाहेर पडतात तेव्हा कॅमेराच्या नजरा या त्यांच्यावर नेहमीच खिळलेल्या असतात. यामध्ये छोट्यांपासुन मोठ्या स्टारकिड्सचा देखील समावेश होतो.

याच स्टारकिडमध्ये बॉलिवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खानची लेक इरा खान सुद्धा येते. इरा भलेही चित्रपटांमध्ये काम करत नाही पण तरीही ती बऱ्यापैकी लाईमलाईट मध्ये असते. ती सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते. त्यामुळे तीचे सोशल मीडियावर खुप फॅन्स आहेत.

इरा खान नुकतीच २५ वर्षांची झाली. सोशल मीडियावर तिने नुकतेच काही फोटो शेअर केले. या फोटोमध्ये ती तिचे बाबा अमीर खान आणि आई रिना सोबत केक कापताना दिसली. पण केक कापताना तिने असे काही कपडे घातले होते ज्यामुळे ती खुप ट्रोल झाली.

इराने आतापर्यंत बॉलिवुडमध्ये एन्ट्री केलेली नसली तरी ती लवकरच करण्याची शक्यता आहे. ती सोशल मीडियवर खुप अॅक्टिव्ह असते त्यात ही काहीवेळेस तिला ट्रोल केले जाते. तिच्या वाढदिवसापुर्वी देखील तिला ट्रोल केले गेले होते. ईदच्यावेळी तिने डिप कट ब्लाऊज घातला होता त्यावेळी ती ट्रोल झालेली. ईदच्या ड्रेसमध्ये तिचे क्लिवेज खुप दिसत होते. त्यामुळे सोशल मीडिया युजर्सनी तिची कमेंटमार्फत शाळा घेतली होती. यानंतर तिने तिच्या २५ व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले. युजर्संना तिचे ते फोटो देखील आवडले नाही. केक कापते वेळी तिने असे काही कपडे घातले होते जे बघुन फोटो पाहणाऱ्यांच्या नजरा उंचावल्या.

इरा तिच्या वाढदिवसाचा केक बिकीनीवर कापत होती. तिच्या पाठी तिचे वडिल अमीर खान आणि तिची आई रिना व सावत्र भाऊ दिसत आहे. फोटो पाहता संपुर्ण कुटुंब खुश दिसत आहे मात्र युजर्सना ते फोटो फारसे आवडलेले नाही. त्यांनी लगेच इराला ट्रोल करयला सुरुवात केली. एका युजरने लिहीले की पारिवारीक माहोल दिसत आहे तर एकाने लिहीले असा कोण वाढदिवस साजरा करत. तिच्या बॉयफ्रेडला नुपुरला ते फोटो आवडल्याने त्याने ते लाईक केले.

काही दिवसांपुर्वी इराने तिच्या आजाराबद्दल खुलासा केला. तिने सांगितले कि तिला डिप्रेशन चा त्रास होता ज्यामुळे तिला एंजाइटी अटैक यायला लागले. तिने सांगितले की ती रात्री झोपु शकत नाही. तिला श्वास घ्यायला त्रास होतो. यापुर्वी तिला असा आजार नव्हता. तिच्या आजाराबद्दल समजताच तिच्या फॅन्सनी तिच्यासाठी प्राथर्ना केली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !