Headlines

आता अभिनेत्री भूमी पेडणेकरने कॅमेरा समोर काढला तिचा आपला शर्ट, मादक फोटोज पाहून वेडे व्हाल !

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत. तिने खूप कमी वेळात इंडस्ट्रीमध्ये ती कोणतेही पात्र साकारु शकते हे सिद्ध केले आहे. मात्र,गेले काही दिवस भूमीचा बोल्ड लूक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांच्या संख्येत सुद्धा वाढ होत आहे.

भूमि सोशल मीडियावरसुद्धा खूप अॅक्टिव्ह असते. अनेका ती तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. आता पुन्हा एकदा भूमिने लोकांना घायाळ करणारे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.


तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो तिने शेअर केले. त्यात तिने लाल रंगाची बिकिनी घातली असून त्यावर प्रिंटेड शर्ट घातला आहे. फोटो बोल्ड करण्यासाठी भूमिने कॅमेऱ्यासमोर शर्टाची बटणे उघडी ठेवली आहे. या कपड्यांवर तिने न्यूड मेकअप केला आहे. तसेच केस बांधून ठेवले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

“>
कॅमेऱ्यात ती तिच्या वेगवेगळ्या अदा दाखवत आहे. तसेच तिची फिगर दाखवत आहे.तिचे ते फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तिचे चाहते कमेंटवर केमेंट करत आहेत. तर सोबतच काही सेलिब्रेटींनीही कमेंट केली आहे.


भूमिच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच रक्षाबंधन चित्रपटात दिसणार आहे. अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिकेत असेल. ११ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होईल. या व्यतिरिक्त भुमि मिस्टर लेले या चित्रपटात सुद्धा दिसेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !