Headlines

उर्फी जावेदने खाली कपडे घालण्याऐवजी घातली घड्याळं, पण ऐन वेळी …. !

उर्फी जावेद हे सध्याचे सोशल मीडियावरील ट्रेंडिंग नाव आहे. उर्फीने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात तीने घड्याळांपासून तयार केलेला स्क्रर्ट घातला आहे.

यामध्ये तिने स्किन कलरची बिकिनी घातली आहे. उर्फीचा हा लूक पाहून तिचे फॅन्स वेडे झाले आहेत. या लुकवरून उर्फीला मोठ्याप्रमाणावर ट्रोल केले जात आहे. या पोस्ट खाली लोक कमेंटवर कमेंट करत आहेत.

‘अभी टाइम क्या हुआ है’ – उर्फीने हा व्हिडीओ शेअर करताना डिस्क्रिपशनमध्ये ‘अभी टाइम क्या हुआ है’ असं लिहिलं आहे. उर्फीचा हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे. हा व्हिडीओ पोस्ट केल्यावर एका तासाच्या आतच त्याला ४०००० पेक्षा जास्त लाईक आणि १८०० पेक्षा जास्त कमेंट आल्या.

बऱ्याच लोकांनी कमेंट करताना ‘अब आपका समय है, दुनिया पर राज कीजिए।’ असे लिहिले आहे. त्यांचबरोबर ‘क्यूट’, ‘ऑसम’, ‘ओ भगवान’ अशा कमेंट देखील केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)


या लूकसाठी उर्फीला केलं जातंय ट्रोल – उर्फीला या लुकसाठी मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. या पोस्टवर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट केल्या जात आहेत जसे की, ‘एक वॉच मेरे को दे दो’, ‘यह सारी घड़ियां मुझे दे दो’, ‘यार कल से मेरी वॉच नहीं मिल रही, आपने देखी क्या’, ‘टाइम कितना हुआ है’ यासारख्या अनेक कमेंट केल्या जात आहेत.
उर्फीने यामध्ये वेगवेगळे गड्याळ घेऊन त्यापासून स्कर्ट तयार केला आहे आणि एकदम सेक्सी पोज तिने यात दिली आहे.

बिगबॉस ओटीटीचा भाग होती उर्फी जावेद – उर्फी नेहमीच सोशल मीडियावर हॉट आणि बोल्ड पोज मध्ये दिसून येते. उर्फी जावेदची स्टाईल तिच्या फॅन्सना नेहमीच घायाळ करत असते. उर्फी या आधी बिगबॉस ओटीटीचा भाग होती. उर्फीला नेहमी तिच्या कपड्यांसाठी ट्रोल केले जाते, ज्याचा तिच्यावर काहीच परिणाम होत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !