Headlines

उर्फी जावेदने टॉप आणि ब्रा काढला आणि स्त’नां’न’वर लावली फुफ्फुसे, व्हिडीओ पाहून थक्क व्हाल !

उर्फी जावेदच नाव घेताच डोळ्यांसमोर चित्रविचित्र कपडे घालून पोज देणारी मुलगी सहज डोळ्यांसमोर येते. उर्फी नेहमीच आपल्या विचित्र स्टाइलमुळे चर्चेत असते. अनेकदा ती आपल्या मनातलं बेतालपणे बोलूनही टाकते. मध्यंतरी तिने जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला होता.

आता पुन्हा एकदा तिने आपल्या सोशल मीडियावर एक बॅकलेस टॉप असलेला व्हिडिओ शेअर केला आहे. टॉपच्या पुढे फुप्फुसाचा आकार आहे. या व्हिडिओसह तिने कॅप्शनमध्ये धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे असा संदेश दिला आहे. युजर्स नेहमीच उर्फीला तिच्या कपड्यांवरुन ट्रोल करत असतात.

उर्फी नेहमीच आपल्या कपड्यांमध्ये वेगळेपणा आणायचा प्रयत्न करत असते. आता तिचा नवीन व्हिडिओ चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने लो व्हेस्ट पॅंट घातली आहे.

तर वरती टॉपला फुप्फुसांचा आकार दिलेला बॅकलेस टॉप आहे क्लिपमध्ये उर्फी हाय हिल्समध्ये मॉडेलप्रमाणे पोज देताना दिसत आहे. या व्हिडिओवर काही लोकांनी उर्फीचे कौतुक केले आहे तर काहींनी नकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

यापूर्वी उर्फीने शर्टासोबतही एक प्रयोग केला होता. त्यात उर्फी व्हिडिओमध्ये बॅकलेस दिसत होती. तिच्या गळ्यात आणि हातात निळ्या रंगाचा शर्ट बांधला होता. उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले की, शर्ट घालण्यासाठी तुम्हाला शर्ट घालण्याची गरज नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)


नुकताच उर्फी जावेदचा म्युझिक व्हिडिओही आला आहे. हाय हाय ये मजबूरी असे या म्युझिक व्हिडिओचे नाव आहे. या व्हिडिओला यूट्यूबवर खूप व्ह्यूज मिळाले आहेत. उर्फीने त्याचा BTS व्हिडिओही शेअर केला आहे. यामध्ये ती झोपळ्यावरुन घसरून पडली होती.

उर्फीचे सोशल मीडियावर 3.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. दररोज आपल्या चाहत्यांना खिळवून ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !