Headlines

एकाने अभिनेत्री श्रुती हसनला विचारले तुझ्या *** ची साईज किती ? अभिनेत्रींच्या या उत्तराने ट्रोलरची बोलती बंद !

चित्रपटसृष्टीतील प्रत्येक अभिनेत्री ही कमी अधिक प्रमाणात सर्वांचीच लाडकी असते, कधी तिचा अभिनय, तिची फॅशन, तिचा स्वभाव आपण अनुभवत असतो. आपल्या आवाजाने आणि अभिनयाने बॉलिवूडमध्ये जादू निर्माण करणारी अभिनेत्री श्रुती हसन या अभिनेत्रींपैकीचं एक. श्रुती हसन अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. बॉलीवूडशिवाय ती अनेकदा टॉलिवूडमध्येही सक्रिय असते. यासोबतच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

अलीकडे, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम कुटुंबासह “आस्क मी एनीथिंग” केले होते, ज्यामध्ये तिच्या चाहत्यांनी तिला विविध प्रश्न विचारले, ज्याची उत्तरे तिने साधेपणाने दिली. यादरम्यान अभिनेत्रीला काही विचित्र प्रश्नही विचारण्यात आले, ज्यांची उत्तरेही तिने बिनधास्तपणे दिली.

त्यादरम्यान एका व्यक्तीने विचारले, ‘तुमच्या ओठांचा आकार किती आहे? अभिनेत्रीला बॉडी शेम करण्याचा प्रयत्न करताना पाहून अभिनेत्री घाबरली नाही तर तिने त्याला प्रत्युत्तर दिले. त तिरकसपणे त्यालाच उलट प्रश्न विचारात म्हणाली, “ओठांना साईज असते का?” यावर त्या नेटकऱ्याची बोलती बंद झाली.

चेन्नईमध्ये जन्मलेल्या श्रुती हासनने २००९ मध्ये लक या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून तिने अनेक हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. श्रुती हसन ‘दिल तो बच्चा है जी’, ‘वेलकम बॅक’, ‘रमैया वस्तावैया’ आणि ‘गब्बर’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये दिसली आहे.

श्रुती हासनने तिचे गायनाचे शिक्षण कॅलिफोर्नियाच्या संगीत उद्योगातून घेतले आहे. तिचा आवाज जबरदस्त आहे. श्रुती हासनने वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी तिच्या गायनाला सुरुवात केली होती. तिच्या पहिल्या बॉलीवूड डेब्यू चित्रपटाबद्दल बोलायचे तर, इम्रान खानचा सोबतचा चित्रपट होता लक. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार फ्लॉप ठरला. त्यानंतर तिने टॉलिवूडमध्ये करिअर आजमावले.

श्रुती हसनचे आई-वडील म्हणजेच अभिनेता कमल हासन आणि अभिनेत्री सारिका दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. दरम्यान, सारिका गरोदर राहिली आणि तिने श्रुती हसनला जन्म दिली. श्रुतीच्या जन्मानंतर सारिका आणि कमल हसन यांचे लग्न झाले. दोघेही दुसरी मुलगी अक्षराचे आई-वडील झाले. दोघांचे नाते फार काळ टिकले नाही. २००५ मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घ’ट’स्फो’ट घेतला.