Headlines

एका व्यक्तीसोबत रात्र घालवणं या अभिनेत्रीला पडलं महागात, झाली प्रेग्नंन्ट त्यामुळे करावे लागले असे काही !

बॉलिवूड अभिनेत्री कुब्रा सैत सेक्रेड गेस्म या वेब सिरीडमधल्या बोल्ड पात्रासाठी ओळखली जाते. कुब्राने ज्याप्रमाणे पडद्यावर बोल्डनेस दाखवला त्याचप्रमाणे ती तिच्या खऱ्या आयुष्यात देखील खूप बोल्ड आहे. तिने तिचे ‘ओपन बुकः नॉट क्वाइट ए मेमॉयर’हे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे. या पुस्तकात तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.

या पुस्तकात कुब्राने तिच्यासोबत झालेल्या शारीरिक शो’ष’णा’पासून ते बॉडी शे’मिं’ग’पर्यंतच्या घटनांचा उल्लेख केला आहे. तसेच तिने या पुस्तकात आपल्या अनवान्टेड प्रेग्नेंसीबद्दल सुद्धा लिहिले आहे. कुब्राला आई बनायचे नव्हते त्यामुळे तिने अ’बॉ’र्श’न करण्याचा निर्णय घेतला असे तिने या पुस्तकात म्हटले आहे.

पुस्तकात कुब्राने लिहिले की, 2013 मध्ये वन नाइट स्टॅण्डनंतर ती गरोदर राहिली होती. त्यामुळे तिला अ’बॉ’र्श’न करावे लागले होते. त्यावेळी ती 30 वर्षांची होती. अभिनेत्रीने सांगितले की , त्यावेळी ती अंदमान येथे सहलीसाठी गेली होती. तिथे ड्रिंक केल्यानंतर ती तिच्या मित्रासोबत इं’टी’मे’ट झाली. काही दिवसांनी जेव्हा तिने प्रेग्नंसी टेस्ट केली तेव्हा तिला ती गरोदर असल्याचे समजले.

कुब्राने तिच्या आयुष्यातील हा किस्सा टाइम्स डिजिटलला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. ती म्हणाली, मला वाटते मी त्यावेळी त्या गोष्टींसाठी तयार नव्हते. किंबहूना मला आतासुद्धा मी त्यासाठी तयार नसल्यासारखेच वाटते. मला महिलांवरील 23 व्या वर्षी लग्न व 30 व्या वर्षी मुले ही बळजबरी समजत नाही. मला माहित होते त्यावेळी मी त्यासाठी तयार नव्हते. त्यामुऴे मी घेतलेल्या निर्णयाचा मला पश्चाताप होत नाही.

कुब्राने तिच्या अभिनयातील करिअरची सुरुवात सलमान खानच्या रेडी या चित्रपटातून केली होती. त्या चित्रपटात तिचा खूप छोटा रोल होता. पण त्यानंतर तिने जवानी जानेमन, सुल्तान, सिटी ऑफ लाइफ या चित्रपटांमध्ये काम केले. पण ओटीटीवरील सेक्रे़ड गेम या सिरीजमुळे तिला खरी ओळख मिळाली. कुब्रा तिच्या चित्रपटांपेक्षा बोल्डनेससाठी जास्त ओळखली जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !