Headlines

एवढ्या वयातही शमा सिकंदरने केले बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून पाणी पाणी होईल !

शमा सिकंदर बॉलिवूडमधील एक अभिनेत्री आहे. जिला तिच्या अभिनयामुळे सर्वत्र ओळख मिळाली आहे. शमाने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि टिव्ही शो केले आहेत. ज्यामुळे आता तिचे नाव देखील फेमस अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये आले आहे. शमाने शॉर्ट फिल्म आणि वेबसिरीजमध्ये देखील काम केले आहे. शमाने अभिनय शिकण्यासाठी रोशन तनेजा स्कुल ऑफ ऍकटिंगमध्ये प्रवेश घेतला होता. शमा सिकंदर मूळची राजस्थानची आहे.

शमा सिकंदरचे हॉट फोटो सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिचे हे फोटो पाहून तिचे वय किती असेल याचा अंदाज कोणालाच येणार नाही. असं बघितलं तर ती आपल्याला २५, २६ वर्षांची वाटते. शमा सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते.

ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर टाकत असते. शमा सिकंदरचे हे आता हॉट फोटो पाहून सगळेच थक्क झाले आहेत. हल्लीच तिने तिचे हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. शमा सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो पोस्ट करत असते.

शमा सिकंदरने मोठ्या पडद्द्यावरच तिच्या करिअरची सुरुवात केली. प्रेम लगन आणि मान यामध्ये पहिल्यांदा तिने छोट्या रोल पासून सुरुवात केली. शमाला खरी ओळख सोनी टिव्हीवरील नाटक ये मेरी लाईफ है पासून मिळाली. यामध्ये शमा मुख्य भूमिकेत होती. तिच्या पत्राचे नाव पूजा मेहता होते आणि तीच तिची ओळख बनली.

यासाठी तिला अनेक पारितोषिक देखील मिळाले आहेत. यानंतर शमाला सगळे ओळखायला लागले. यामुळे ती सोशल मीडियावर देखील तेवढीच ऍक्टिव्ह झाली. ज्यामुळे तिच्या बाबतची सगळी माहिती तिच्या फॅन्सना कळायला लागली.

शमा सिकंदरची फिगर पाहून सगळेच तिच्यावर फिदा होतात. तिचं डाएट काय आहे ती स्वतःला कसं मेंटेन ठेवते तिचं डेली रुटीन काय आहे याबाबत शमाला नेहमी विचारणा केली जाते. अनेक हिंदी आणि इंग्रजी मॅगझीनमध्ये शमाचे याविषयाबाबत लेख आले आहेत.

शमाची मुलाखत देखील घेतली गेली आहे. परफेक्ट वुमन मॅगझीन या मॅगझीन मार्फत हॉटी ऑफ द मंथची निवड केली जाते, २०११ मध्ये शमा सिंकदर यामध्ये जिंकली होती. व्हॉइलन, फोटोग्राफी, पेंटिंग याची शमाला विशेष आवड आहे. तसेच शमाला वेगवेगळ्या सहा भाषा येतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)


१९९८ मध्ये शमाने प्रेम अगन या चित्रपटात काम करून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. शमाने ८ चित्रपटांमध्ये काम केले आहे ज्यामध्ये आता शेवटचा तिचा चित्रपट होता बायपास रोड. सीआयडी, बाल वीर, मनमे हे विश्वास यासारख्या ९ टिव्ही सिरिअलमध्ये तिने काम केले आहे.

एक खिलाडी एक हसीना, जेट सेट गो, झूम इंडिया, बुगी वूगी यासारख्या रियालिटी शोचा देखील ती भाग होती. माया, अब दिल की सून या वेबसिरीजमध्ये देखील शमाने काम केले आहे. यासोबतच ६ म्युसिक अल्बममध्ये देखील ती होती. अशा पद्धतीने फक्त एकच नाही तर अनेक गोष्टींमध्ये नेहाने काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !