Headlines

कच्चा बदाम फेम अंजली अरोराच्या व्हायरल MMS नंतर तिच्या नवीन व्हिडीओमुळे परत खळबळ !

सोशल मीडियावर कधी काय व्हायर होईल सांगता येत नाही. या माध्यमामुळे कधीही न पाहिलेल्या व्यक्तीसुद्धा प्रकाशझोतात येतात. अशाच सोशल मीडियाच्या माध्यमातून अंजलि अरोडा ही प्रसिद्ध झाली होती. तिचा कच्चा बादाम या गाण्यावरील डान्स खूप व्हायरल झाला होता.

आता तिचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याला 2 तासांत 33000 हून अधिक लाइक्स आणि 800 हून अधिक कमेंटस आल्या आहेत. व्हिडिओत ती तयार होत आहे. तिने लाल रंगाचा डीप नेकवाला क्रॉप टॉप घालून पोज दिल्या आहेत. तसेच ती आपल्या चाहत्यांना तिच्या आगामी व्हिडिओची माहिती देत आहे.

6 ऑक्टोबरला अंजलिचे एक गाणे रिलिज झाले. ‘मैं आ रही हूं। कल देखना ना भूलें। सजना।’ असे त्या गाण्याचे बोल आहेत. तिने एका व्हिडिओतून या गाण्याबद्दलही सांगितले होते.

व्हिडिओत अंजली खूप हॉट दिसत आहे. सोफ्यावर बसून ती बोल्ड पोज देत आहे. पण याबद्दल तिला ट्रोल करण्यात येत आहे. तर काहीजण तिचे कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले की, मी खूप खुश आहे. तर एकाने लिहिले सो हॉट, तर आणखी एकाने नाइस अॅटिट्यूड असेही लिहिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjali Arora (@anjimaxuofficially)


काहीजण तिला तिच्या लीक झालेल्या एमएमएसवरुन ट्रोल करत आहेत. अंजलिने याआधीही तिचा कोणताच एमएमएस व्हायरल झाला नव्हता त्यामुळे यापुढे मी याविषयावर आणखी काहीच म्हणणार नाही असे म्हटले होते. पण लोक तिला अजूनही त्यासाठी ट्रोल करत आहेत. अंजली लॉकअप सीजन वनमध्ये दिसली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !