Headlines

कॅटरिना कैफला ऋषी कपूर करणार होते सून, पण या कारणामुळे तिचे तोंड बघणेही त्यांना पसंत नव्हते

कतरीना कैफ होणार होती ऋषी कपूर यांची सून, पण या कारणामुळे तिचा चेहरा बघणे ही पसंत नव्हते, जाणून घ्या कारण
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि Kay Beauty ब्रँडची निर्माती कतरिना कैफ आज जगभरात प्रसिद्ध आहे. मेहनत आणि सातत्य या दोहोंच्या बळावर कतरिना कैफ आज बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

ती मूळची भारतातील नसून देखील तिने बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय करत प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस उतरली आहे. कतरिना कैफने हल्लीच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विक्की कौशल सोबत लग्न करत दोघांनी ही चाहत्यांना सुखद धक्का दिला. कतरिनाचे नावं अनेक कलाकारांसोबत जोडले गेले, हे आपल्याला माहित आहे. त्यापैकी एक कलाकार म्हणजे रणबीर कपूर. या दोघांच्या नात्यासंबंधी एक गोष्ट समोर आली आहे.

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते व रणबीर कपूर चे वडील ऋषी कपूर यांना अभिनेत्री कतरिना कैफचा चेहरा ही पाहणे पसंत नव्हते. होय, हे अगदी खरे आहे पण एक काळ असा होता जेव्हा कतरिना त्यांना खूप प्रिय होती पण काही काळानंतर ऋषी कपूर यांना कतरिना कैफचा चेहरा पाहणे पसंत नव्हते. चला मग जाणून घेऊया कतरिनाला आपली सून बनवणाऱ्या ऋषी कपूर यांना कतरिनाचा चेहराही का पाहायचा नव्हता.

कपूर घराणे बॉलिवूडमधील सर्वात जुने घराणे मानले जाते. यांच्या पिढ्यानंपिढ्या बॉलिवूड क्षेत्रात कार्यरत आहेत. याच घराण्यातील ऋषी कपूर यांना देखील बॉलिवूड मध्ये खूप मान दिला जातो, ज्यामुळे आजच्या काळात संपूर्ण फिल्म इंडस्ट्री त्यांना ओळखते. ऋषी कपूर जी यांची चित्रपट कारकीर्द खूप चमकदार राहिली आहे, याचे कारण म्हणजे ऋषी कपूर जी यांनी एक-दोन नव्हे तर अनेक हिट चित्रपट बॉलीवूडला दिले आहेत आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीला वेड लावले, ज्यामुळे आजच्या काळात संपूर्ण चित्रपट सृष्टी त्यांची चाहती आहे. कपूर जींनी त्यांच्या आयुष्यात जो टप्पा गाठला होता, तिथंपर्यंत पोहोचणे प्रत्येकाला शक्य नसते.

ऋषी कपूर यांनाही कतरिना कैफचा चेहरा पाहणे पसंत नव्हते, पण एक वेळ अशी होती की ऋषी कपूर त्यांचा मुलगा रणबीर कपूरचे लग्न कतरिना कैफशी करणार होते. परंतु या आधीच ऋषी कपूरच्या मनात अनेक चुकीच्या गोष्टीचा निर्माण झाल्या आणि ऋषी कपूर यांना कतरिना कैफचा चेहरा पाहणेही पसंत पडत नसे.

ऋषी कपूरचा मुलगा रणबीर कपूरने कतरिना कैफसाठी आपलं घर सोडलं आणि कतरिनासोबत दुसऱ्या घरात राहू लागला. त्यामुळे ऋषी कपूर यांना कतरिनाचा चेहरा पाहणेही पसंत नव्हते कारण त्यांनी आपला मुलगा रणबीरला तिने त्यांच्यापासून दूर नेले आणि महिन्याला १४ लाख रुपये देऊन ते वेगळ्या घरात राहू लागले. यामुळेच ऋषी कपूर यांना कतरिनाचा चेहरा पाहणे पसंत नव्हते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !