Headlines

केवळ बलिवूडच नव्हे तर साऊथकडील या अभिनेत्रींचे तसले फोटो झाले होते व्हायरल झाल्यामुळे आल्या चर्चेत !

बॉलिवूडच्या जोडीला आता दाक्षिणात्य चित्रपटांचीसुद्धा चलती आहे. ‘पुष्पा: द राइज’, ‘केजीएफ चॅप्टर २’ आणि ‘आरआरआर’ या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशा भुरळ घातली आहे. मंडळी लव्ह अफेअरस् – ब्रेकअप पॅचअप या गोष्टी केवळ बॉलिवूडमध्येच चालतात असे नाही. साऊथ इंडस्ट्रीमध्येसुद्धा अशा गोष्टी होत असतात. काही वादग्रस्त अफेअर , फोटो यामुळे तिथले कलाकार देखील चर्चेत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही साऊथ इंडस्ट्रीमधल्या कलाकारांबद्दल सांगणार आहोत.

नयनतारा – साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री नयनतारा ही लेडी सुपरस्टार म्हणून ओळखली जाते. पूर्वी नयनतारा अभिनेता सिम्बूसोबत रिलेशनमध्ये होती. पण काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले. सध्या ती दिग्दर्शक विघ्नेश शिवनसोबत लग्न करत असल्याच्या बातम्यामुळे चर्चेत आहे. पण सध्या तिचे काही फोटो व्हायरल होत आहे ज्यात ती तिचा एक्स ब़ॉयफ्रेंड सिम्बूसोबत लिपलॉक करताना दिसत आहे. आधीच दिग्दर्शक विघ्नेश शिवनसोबत लग्न करत असल्याच्या चर्चा त्यात एक्स बॉयफ्रेंडसोबचे बोल्ड फोटोशुट यामुळे नयनतारा सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे

त्रिशा कृष्नन – २०१० मध्ये प्रदर्शित झालेला खट्टा मिठा या बॉलिवूड चित्रपटात साऊथकडील त्रिशा कृष्णने अक्षयकुमारच्या हिरोइनचे काम केले होते. त्रिशाचे काही बोल्ड फोटो व्हायरल होत असतात.

रंजीता – काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रंजीता हिचे नाव से’क्स स्कॅं’ड’ल’मध्ये आले होते. तिचे व स्वामी नित्यानंदचे काही वादग्रस्त फोटो व्हायरल झाले होते. ज्यात ते दोघे आक्षेपार्ह स्थितीत दिसून आले. पण रंजीता ते फोटो तिचे नसल्याचे सांगत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.

अँड्रिया जेरेमिया आणि अनिरुद्ध रविचंदर – अँड्रिया जेरेमिया आणि अनिरुद्ध रविचंदर हे साऊथकडील खूप लोकप्रिय कपल. त्याच्या प्रेमाच्या चर्चा टीव्हीवर सोशल मीडियावर खूप व्हायर झालेल्या. त्याचे काही आक्षेपार्ह्य फोटो देखील फोटो व्हायरल झाले होते ज्यात ते लिपलॉक करत होते. पण फोटो व्हायरल झाले तसा काही काळानंतर त्यांचा ब्रेकअप झाल्याचे बोलले जाते.

अक्षरा हासन – दाक्षिणात्य अभिनेता कमल हासनची मुलगी अक्षरा हासनने आपल्या सौंदर्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. 2018 मध्ये अक्षराचे अनेक खाजगी फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते आणि या घटनेनंतर अभिनेत्री घाबरली होती.

हंसिका मोटवानी – अभिनेत्री हंसिका मोटवानी ही साऊथ इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे, परंतु तिच्या खात्यातून अभिनेत्रीचे काही खाजगी फोटो लीक झाले आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा