Headlines

खूप वर्षानंतर करीना कपूरचा धक्कादायक खुलासा, म्हणाली हॉटेलमध्ये शाहिद कपूर माझ्यासोबत रात्रभर … !

बॉलिवुडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या हॉट पर्सनालिटीसाठी ओळखली जाते. करीना गेली अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत काम करत आहे. या दरम्यानच्या काळात तिने अनेक कलाकारांसोबत काम केले. त्यातील तिचा सहकलाकार अभिनेता शाहिद कपूरसोबत ती ५ वर्षे रिलेशनशिपमध्ये होती.

एक काळ असा होता जेव्हा या दोघांच्या नात्याची खूप चर्चा होती. दोघांनीही अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. असे म्हणतात की चित्रपटात काम करण्यासाठी करीना निर्मात्यांसमोर चित्रपटाचा हिरो शाहिदच असायला हवा अशी अट ठेवायची. मात्र करीनाची आई बबीता आणि बहिण करिश्मा कपूर यांना शाहिद आणि करीनाचे नाते मान्य नव्हते.

२००४ मध्ये आलेल्या फिदा या चित्रपटानंतरच त्यांच्यात दुरावा येण्यास सुरुवात झाली होती. पण जेव्हा करीनाला टशन चित्रपटाची ऑफर आली तेव्हा सर्व चित्र पालटण्यास सुरुवात झाली. कारण टशन चित्रपटापासून करीना आणि सैफमधील जवळीक वाढू लागली. सैफ आणि करीनाने ५ वर्षे एकमेकांना डेट केले व नंतर २०१२ मध्ये दोघांनी लग्न केले. त्यानंतर शाहिदने सुद्धा मीरा कपूरसोबत २०१५ मध्ये लग्न केले.

एका मुलाखतीत करीनाने तिच्या व शाहिदच्या नात्याचा खुलासा केला. त्यावेळचा एक किस्सा तिने सांगितला व ती म्हणाली, एकदा आम्ही बेडरुममध्ये भांडत होतो. पूर्ण रात्र बंद खोलीत आम्ही भांडत होतो कारण शाहिदला माझ्यावर संशय येऊ लागला होता. आणि नेमका त्याच दरम्यान आमचा बेडरुममधील एक व्हिडिओ व्हायरल झालेला. ज्यामुळे खूप गोंधळ निर्माण झालेला.

करीनाच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास तिचा नुकताच लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासोबत आमिर खान दिसला. खरेतर या दोघांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होती मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तो बॉयकॉट करण्याची जोरदार मागणी झाल्याने तो बॉक्स ऑफिसवर आपटला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !