Headlines

गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने माझ्या उघड्या पोटावर हात ठेवला आणि वरती सरकवत माझे … सोनाक्षीचा खुलासा !

सोनाक्षी सिन्हा बॉलिवूडमधील एक अत्यंत गाजलेली अभिनेत्री आहे. कित्येक चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाने सोनाक्षीने सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. अनेक हिट चित्रपटात सोनाक्षीने काम केले आहे. सलमान खानच्या दबंग या चित्रपटात काम केल्यानंतर तिला भरपूर प्रसिद्धी मिळाली.

भारतामध्ये आज सोनाक्षीचे भरपूर चाहते आहेत. सोनाक्षी सोशल मीडियावर देखील तेवढीच पॉप्युलर आहे. सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये फार कमी वेळात नावलौकिक मिळवले आहे. फार कमी लोक आहेत जे या इंडस्ट्रिमध्ये आल्यावर शेवटपर्यंत टिकून राहतात.

सोनाक्षी सिन्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सोनाक्षी सोबत एक घटना घडली होती ज्यामुळे ती खूप दुःखी आहे. तिच्यासोबत जो गैरव्यवहार केला गेला त्याच्या तिला खूप जास्त त्रास झाला.

सोनाक्षी या बाबत बोलत असताना खूपच दुःखी दिसत होती यावेळेस तिच्या डोळ्यातून पाणी देखील येत होते. सोनाक्षी तेव्हा नविनच असल्याने जेव्हा ही घटना घडत होती तेव्हा नेमकं काय करावं हे तिला समजलं नाही. तिने त्यावेळेस रडायला सुरुवात केली होती.

एका इंटरव्हूमध्ये माहिती देत असताना सोनाक्षीने तिच्यासोबत घडलेली ही घटना सगळ्यांना सांगितली. २०१० मध्ये डबंग या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान ही घटना घडली. सोनाक्षी सिन्हा आलेली पाहून तिच्या भोवती लोकांची भरपूर गर्दी जमली.

गर्दी एवढी वाढली होती की, त्यातले काही लोक तिला स्पर्श करण्याचा आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयन्त करत होते. एका व्यक्तीने तिच्या पोटावर हात ठेवला आणि तिला वरती स्पर्श करण्याचा तो प्रयन्त करत होता. यावेळेस तिला खूप रडायला आले आणि वाईट देखील वाटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)


सोनाक्षी सिन्हा आता एक खूप मोठी नावाजलेली अभिनेत्री आहे. त्यामुळे ती सोशल मीडियावर देखील तेवढीच ऍक्टिव्ह असते. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोनाक्षीचे व्हिडीओ भरपूर लोक पाहतात आणि लाईक देखील करतात.

तिचे व्हिडीओ तिच्या फॅन्सना खूपच आवडायला लागले आहेत. इंस्टाग्रामवर सोनाक्षीचे २४ दशलक्ष फॉलोअर आहेत. तिने आतापर्यंत १८२४ पोस्ट इंस्टाग्रामवर केल्या आहेत. सोनाक्षीचे फॅन्स तिच्या फोटोची वाट पाहत असतात.

दबंग या चित्रपटापासून खऱ्या अर्थाने सोनक्षीच्या करिअरला सुरुवात झाली. या चित्रपटासाठी तिला फिल्म फेअरमध्ये बेस्ट फिमेल डेब्यू हा ऍवोर्ड देखील मिळाला. यानंतर रावडी राठोड, दबंग २, सन ऑफ सरदार, हॉलिडे : अ सोल्जर इज नेवर ऑफ ड्युटी, लुटेरा, तेवर यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये सोनाक्षीने काम केले.

२०१० मध्ये सोनाक्षीचा पहिला चित्रपट आला त्यानंतर ती थांबली नाही. यासोबतच तिने पाच रियालिटी शोमध्ये जज ची भूमिका देखील निभावली आहे. बेटीयाँ आणि ब्लॉकबस्टर हे म्युसिक अल्बम देखील तिने केले आहेत. सोनाक्षी एक खूप मेहेनती आणि वर्सटाईल अभिनेत्री आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !