Headlines

चालू कार्यक्रमात नोराला टेरेंस लुईसने पाठीमागून … घटना व्हिडीओ मध्ये कैद पहा !

नोराला चुकीच्या ठिकाणी हात लावल्याबद्दल कोरयोग्राफर टेरेन्स लुईसने माफी देखील मागितली. पण आपण जर तो व्हिडीओ पहिला तर त्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसत आहे की, टेरेन्सचा हात नोराला लागला आहे. कदाचित टीआरपीसाठी हे प्रकरण स्क्रिपटेड असू शकते असे म्हंटले जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप जास्त वायरल झाला.

मीटूचे प्रकरण होऊन अजून काही बराच वेळ नाही झाला. त्या वेळेस अनेक अभिनेत्रींनी अभिनेत्यांवर आरोप लावले होते. फक्त स्पर्श केला असेल तरी सुद्धा मुद्दा उठवला जात होता. फार जुन्या जुन्या केस देखील या वेळेस बाहेर आल्या. याच बॅड टचच्या मुद्द्यावरून टेरेन्स लुईसला देखील धरेवर धरले होते.

नोरा फतेही आणि टेरेन्स यांचा एक डान्स व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये टेरेन्सने नोराला चुकीच्य ठिकाणी टच केले होते. यावरून टेरेन्सवर बोट उचलले गेले होते. याबाबत टेरेन्सने माफी मागून त्याचे म्हणणे देखील मिडीयासमोर मांडले होते.

टेरेन्स कडून नकळत का होईना पण जी चूक झाली त्यासाठी त्याला माफी मागणे गरजेचे होते हाच शेवटचा पर्याय त्याच्या समोर होता. आताच सगळ्यात पॉप्युलर रियालिटी शो इंडियाज बेस्ट डांसर चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर भरपूर वायरल होत होता.

https://youtu.be/U2m5c5-7L1g

ज्यामध्ये नोरा आणि टेरेन्स एकत्र डान्स करत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप जास्त प्रमाणात वायरल झाला. यामध्ये टेरेन्सने नोराला मुद्दामून चुकीच्या ठिकाणी हात लावला. पण नंतर टेरेन्सने स्वतःला वाचवण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या.

अभिनेता मनिष पॉल यांच्या ब्रॉडकास्टच्या वेळेस पुन्हा एकदा टेरेन्सने हा विषय समोर आणला आणि या घटनेवर पुन्हा एकदा त्याचे मत मांडले. त्याच्यावर लावले गेलेले सगळे आरोप कसे चुकीचे आहेत हे त्याने या वेळेस सांगितले. ती घटना सांगताना टेरेन्स म्हणाला ही अगदी सहज घडलेली घटना आहे.

यादिवशी शो मध्ये शत्रुघन सिन्हा आणि त्यांची पत्नी आले होते. टेरेन्सने सांगितले गीताने या दोघांचे स्वागत खूप जोरदार करायला सांगितले होते. त्यावेळेस शो मध्ये जज असणाऱ्या मलायका अरोराराची तब्येत ठीक नसल्याने नोराला जज म्हणून बोलावले होते.

तेव्हाच आम्ही स्टेजवर डान्स केला होता आणि केव्हा माझा हात नोराला लागला हे मला माहित सुद्धा नाही. त्यानेच उलट प्रश्न विचारला की, खरच माझा हात नोराला लागला होता का? आणि का कोणाला चुकीच्या पद्धतीने हात लावेन. सेटवर असताना चारही बाजूला कॅमेरे असतात हे मला माहित आहे. सेटवर असताना अशा गोष्टी करण चुकीचं आहे आणि मी स्वतः या सगळ्याच्या विरोधात आहे. मी या आधी देखील नोरा सोबत डान्स केला आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !