Headlines

जान्हवी कपूरने ग्रीन ड्रेस मध्ये दिल्या से’क्सी पोज, पाहून घाम फुटेल !

सगळीकडेच सध्या दिवाळी सेलिब्रेशन सुरु आहे. मनीष मल्होत्रा इंडस्ट्रीमधील नावाजलेले नाव आहे. मनीष मल्होत्रा यांनी ठेवलेल्या दिवाळी पार्टीमध्ये अनेक अभिनेते अभिनेत्री आल्या होत्या. सगळेच या पार्टीला खूप सुंदर तयार होऊन आले होते. एवढ्याजणांमध्ये सुद्धा सहज नजर जावी आणि आपण बघतच राहावे अशी दिसत होती जान्हवी कपूर. या पार्टीला जान्हवी खूपच हॉट आणि क्युट दिसत होती.

आपल्या अभिनयाच्या जोरावर जानव्हीने आज इंडस्ट्रीमध्ये चांगलेच नाव कामावले आहे. जान्हवी तिच्या अदा दाखवून नेहमीच तिच्या फॅन्स ची मनं जिंकत असते. मनीष मल्होत्रानी ठेवलेल्या पार्टीमध्ये जान्हवीने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता. या ड्रेसमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती. यामध्ये जान्हवीने हिरव्या रंगाच्या घागऱ्यावर सुंदर असा डीपनेकचा ब्लाउज घातला आहे. एवढ्या सुंदर आउटफिटमुळे जान्हवी सगळ्यांचेच लक्ष आपल्याकडे खेचून घेत होती.

जान्हवीने या लुकसाठी केस मोकळे सोडले आहेत आणि सोबतच न्यूड मेकअप केला आहे जो तिच्या लुकवर आणखीनच उठून दिसत आहे. या लुकसोबत जान्हवीने फोटोशूट देखील केले आहे. फोटोसाठी जान्हवीने खूप वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत. प्रत्येक फोटोमध्ये जान्हवी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. जान्हवी कोणतेही कपडे सहज कॅरी करते त्यामुळे सगळेच कपडे तिच्यावर खूप सुंदर दिसतात.

जान्हवीला नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करताना आपण बघतो. आता देखील तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना खाली कॅप्शनमध्ये ‘मला आता माझा नवीन आवडता रंग मिळाला’ असे तिने लिहिले आहे. जान्हवीचे फॅन्स पुन्हा एकदा तिच्या लुकसाठी जान्हवीवर फिदा झाले आहेत. अनेक जण कमेंट करून जान्हवीला आपला अभिप्राय कळवत आहेत.

जान्हवीचा हा लूक पाहून जान्हवीचे फॅन्स तिला लग्नासाठी विचारत आहेत. जान्हवी नेहमीच सोशल मीडियावर तिचे हॉट फोटो टाकून सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेत असते. जान्हवीचा हा लूक सोशल मीडियावर खूपच वायरल होत आहे. तिच्या फॅन्सना देखील जान्हवीचा हा लूक आवडला आहे ते मोठ्याप्रमाणात या फोटो वर लाईक आणि कमेंट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)


जान्हवीचा ट्रेडिशनल लूक असो किंवा मग वेस्टर्न प्रत्येक लुकमध्ये जान्हवीला तिच्या फॅन्सची तेवढीच पसंती मिळते. या आधीदेखील जान्हवीचे अनेक फोटो वायरल झाले आहेत. जान्हवी सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते.

हल्ली ती तिचे बरेचसे हॉट फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करताना आपल्याला दिसते. जान्हवीचे फोटो पाहून तिचे फॅन्स तर नेहमीच तिच्यावर घायाळ होत असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !