‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर अभिनेत्री शमा सिकंदरने अश्या बोल्ड स्टेप्स दिल्या पाहून वेडे व्हाल, पहा व्हिडीओ !

bollyreport
2 Min Read

आमिर खान आणि मनीषा कोइराला ही स्टार कास्ट असलेल्या मन या चित्रपटातून अभिनेत्री शमा सिकंदरने तिच्या करीअरची सुरुवात केली होती. शमाने १४ मार्चला गोव्यात काही खास लोकांच्या उपस्थितीत अमेरिकेत राहणाऱ्या बिझनेसमन जेम्स मिलीरॉनसोबत लग्न केले होते.

सध्या ती तिच्या पतीसोबत मजेत वेळ घालवत आहे. सध्या ती तिच्या पतीसोबत रोमॅण्टिक हॉलिडेसाठी गेली आहे. शमा तिथले फोटो आणि व्हिडिओज् तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करत आहे. शमा नेहमीच तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. ती रोज काहीना काही तरी पोस्ट करतच असते. शमाच्या लेटेस्ट व्हिडिओने इंटरनेटवरील तापमान वाढवले आहे. सध्या ते व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहेत.

शमाने नुकताच तिच्या इनस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच तिने लाइट मेकअप केला आहे. शमा त्या साडीत खूपच हॉट दिसत आहे. व्हिडिओत पावसाचे वातावरण दिसत आहे. शमाचा हा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. अनेकांची नजरच तिच्या फोटोंवरुन हटत नाहीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)


शमाच्या या फोटो आणि व्हिडिओला खूप साऱ्या लाइक्स आणि कमेंट मिळत आहेत. एका यूजरने अमेझिंग तर दुसऱ्याने आग लावून टाकली अशी कमेंट केली आहे. शमाचे नुकतेच लग्न झाले असून सध्या ती तिच्या संसारात व्यस्त झाली आहे. ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिची इन्स्टाग्रामवर देखील खूप फॅनफॉलोविंग आहे. लाइमलाइटपासून दूर असूनही शमाचे २.८ मिलियन फॉलोवर्स आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.