Headlines

तुम्हाला हॉट वेबसिरीज पाहण्याची आवड असेल तर चुकूनही या वेब सिरीज चुकवू नका, नंबर ४ वाली तर आहे खूप खास, पहा !

पूर्वी चित्रपट म्हटले की, शुक्रवार, फर्स्ट डे फर्स्ट शो असे शब्द कानी पडायचे पण आता लॉकडाउनमुळे हे चित्र थोडेसे बदलले. चित्रपट ओटीटी प्लॅटफॉमवर प्रदर्शित होऊ लागले. चित्रपटांच्या जोडीला वेबसिरीजपण फॉम मध्ये येऊ लागल्या. शिवाय या वेबसिरीजला सेन्सॉरचे बंधन नसल्यामुळे त्यांचा कन्टेंट हा वेगवेगळया विषयांवर सखोल दाखवला जाऊ लागला. काही न्युड पिक्चर हे थिएटर मध्ये बघता येतात पण वेबसिरीजमध्ये त्यांची सिमा पार केलेली असते. त्यामुळे ते घरच्यांसमोर पाहणे पंचायत करणारे असते.

ऍमेझॉन प्राईमवरही अशा काही वेब सिरीज आहे, ज्या तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत पाहू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वेबसिरीजबद्दल सांगणार आहोत.

रासभरी – अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या बेताल वागण्यासोबतच ग्लॅमरस् आणि बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या तिची रासभरी ही वेबसिरीज चांगलीच चर्चेत आहे. त्यात तिने अनेक बोल्डसीन्स दिले आहेत. विशेष म्हणजे या सिरीजमध्ये ती एका शिक्षिकेच्या भूमिकेत दाखवली गेली आहे जी तिच्या विद्यार्थ्याच्याच प्रेमात पडते आणि त्याच्यासोबत रासलीला करते.

मिर्झापूर – प्राइम व्हिडिओची सर्वात गाजलेली सिरीज म्हणजे मिर्झापूर. या सिरीजच्या दोन्ही सिजनला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. या सिरीजमध्ये अॅक्शन मसाला सोबत रोमान्सचा तडका पण आहे. त्यामुळे तुम्ही ही सिरीज एकट्यानेच पहा.

फोर मोर शॉटस् – ही पण एमेझॉन प्राइमचीच एक वेबसिरीज आहे. त्यात सयानी गुप्ता, बानी जे, कीर्ती कुल्हारी आणि मानवी गाग्रू यांच्या प्रमुख भुमिका आहेत. या सिरीजमध्ये देखील खुप बोल्ड सीन दाखवण्यात आले आहेत.

मेड इन हेव्हन – प्राइमरील ही वेबसिरीज दिल्लीतील हायप्रोफाइल लग्नावर आधारित आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिरीजचा दुसरा सिजन प्रदर्शित झाला. पहिल्या सिजनप्रमाणेच लोकांना तो देखील आवडला. या सिरीजमध्ये देखील अनेक बोल्ड दृष्य दाखवले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !