Headlines

दिशा पाटणीने पार केल्या बोल्डनेसच्या सर्व हद्दी पार, स्ट्रीपलेस ब्रा मध्ये दिसत होते तिचे दोन्ही … !

एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात सोज्वळ भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा पाटणी खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आहे. अनेकदा ती आपले हॉट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. दिशाचे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडतात.

दिशाने लहान असतानाच अभिनेत्री व्हायचे नक्की केले होते. व तिने ते खरे करुन दाखवले. आजच्या काळात ती एक यशस्वी अभिनेत्री आहे. दिशा आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर खूप हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. ते पाहून तिचे चाहते नेहमीच घायाळ होतात.

दिशाचे चाहतेही तिला कमेंट्समध्ये भरभरून प्रेम देत असतात. टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर अभिनीत 2016 च्या बागी या हिच चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिशा पाटाणीने टायगर श्रॉफसोबत काम काम होते.

साजिद नाडियादवाला निर्मित आणि अहमद खान दिग्दर्शित, बागी 23 मार्च 2018 रोजी जगभरात प्रदर्शित झालेल्या बागी 2 चित्रपटाने जगभरात अंदाजे ₹258 कोटी कमावले. जून 2019 मध्ये, ती सलमान खान आणि कतरीना कैफसोबत भारत या चित्रपटातमध्ये दिसली होती.

त्यानंतर ती फेब्रुवारीमध्ये 2020 आदित्य रॉय कपूरसोबत मलंग या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर बागी 3 मधील एका गाण्यात तिची झलक पाहण्यास मिळाली. त्यानंतर दिशा प्रभूदेवाचा अॅक्शन चित्रपट राधेमध्ये दिसली. या चित्रपटात तिने सलमान खानसोबत प्रमुख भूमिका साकारली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) 🦋 (@dishapatani)


जुलै 2022 मध्ये मोहित सूरी यांचा मनोवैज्ञानिक थ्रिलर चित्रपट एक व्हिलन रिटर्न्स या चित्रपटात दिशाने तारा सुतारिया, अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहमसोबत काम केले. याशिवाय आगामी काळात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत योद्धा या चित्रपटात दिसणार आहे. करण जोहर या चित्रपटाचा निर्माता आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !