Headlines

नाचताना उर्वशी रौतेला झाली बेभान, स्वतःच्या अंगावरचे कपडे काढून फेकले, नंतर मात्र … !

सोशल मीडियावर दररोज कोणत्या ना कोणत्या सेलिब्रीटिचे फोटो व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. जे त्यांच्या फॅन्स कडून मोठ्या प्रमाणावर वायरल केले जातात. उर्वशी रौतेला बॉलिवूडमधील गाजलेली अभिनेत्री आहे. उर्वशी काय किंवा कोणतीही अभिनेत्री प्रकाश झोतात येण्याची एकही संधी सोडत नाहीत. उर्वशी नेहमीच आपल्या बोल्ड अदा दाखवून तिच्या फॅन्सना घायाळ करत असते.

उर्वशी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नेहमी तिचे फोटो अपलोड करत असते. उर्वशी दिसायला तर सुंदर आहेच पण त्याचबरोबर ती खूप चांगली डांसर आहे.

उर्वशीला डान्सची फार आवड आहे. तिच्या एका व्हिडीओमध्ये ती नाचता नाचता एवढी दंग झाली की, तिने आपले कपडे काढले. यावरून आपल्याला उर्वशीला डान्सचे किती वेड आहे याचा अंदाज लावता येईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)


सोशल मीडिया क्विन उर्वशी रौतेला – उर्वशीला सोशल मीडिया क्विन म्हंटले तरी चालेल. उर्वशी सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते ती सोशल मीडियावर तिच्या फॅन्सना अपडेट देत असते. पण काही वेळेस ती असे व्हिडीओ शेअर करते ज्याने तिला ट्रोल केले जाते. उर्वशीने खूप आधी हा डान्सचा व्हिडीओ शेअर केला होता जो पाहून तुम्ही देखील दंग राहाल.

या व्हिडीओला उर्वशीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. व्हिडीओमध्ये ती छान डान्स करत आहे आणि डान्स करता करता तिने तिचा टॉप काढला.

या व्हिडीओमध्ये उर्वशीने ‘बिजली की तार’ या गाण्यावर डान्स केला आहे. हे गाणं नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्कर ने गायले आहे. उर्वशीच्या अशा बेभान होऊन नाचण्यामुळे हा व्हिडीओ सगळीकडे वायरल होत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !