नोराचा ड्रेस आणि तिची बॉडी फिगर पाहून तुम्ही स्वतःला आवरू शकणार नाही, पहा !

bollyreport
2 Min Read

नोरा फतेहीला परी म्हंटल तरी काही वावगं ठरणार नाही. हॉट, सेक्सी, बोल्ड, ब्युटीफुल जितकी विशेषण देऊ तितकी पडावीत अशी नोरा फतेही. नोरा लाखो लोकांच्या दिलाची धडकन आहे. नोराचे भरपूर फॅन्स आहेत जे तिच्या एका झलकसाठी आसूसलेले असतात. नोराने तिच्या अदा, तिचा डान्स या सांगळ्यानेच लोकांना घायाळ केले आहे. सगळीकडेच नोरा फतेहीचे फॅन्स आहेत.

नोरा दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढाच चांगला तिचा ड्रेसिंगसेंस आहे. यावेळी देखील नोराने ते सिद्ध केले. नोराने लाल रंगाचा लॉन्ग फिट गाऊन घातला होता. ज्यामध्ये ती खूपच आकर्षक दिसत होती. कोणाचीही नजर तिच्यावर जाईल इतकी सुंदर ती या ड्रेसमध्ये दिसत होती. नोराची फिगर या रेड गाऊनमध्ये खूपच फ्लॉन्ट करत होती.

नोराच्या लाल रंगाच्या गाऊनने घातली लोकांना भुरळ – नोरा फतेही लाल रंगाच्या गाऊनमध्ये खूपच सुदंर दिसत होती. हे फोटो सोशल मीडियावर आल्या आल्या तिच्या फॅन्सनी त्यावर लाईक आणि कमेंट्सचा भाडीमार केला आहे.


सॉफ्ट कापडाने हा ड्रेस तयार करण्यात आला आहे त्यामुळे नोरा आणि तिची फिगर यात खूपच उठून दिसत आहे. नोराच्या या लूकवर लोक तिचे कौतुक करून थकत नाही आहेत. या फोटोना कमेंट वर कमेंट येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


हा ड्रेस गुढग्यापर्यंत टाईट फिटींगचा आहे. त्याचबरोबर संपूर्ण लाल रंग गोल गळा यामुळे नोराची फिगर यात एकदम परफेक्ट दिसत आहे. व्हिडीओ फोटोमध्ये आपण पाहू शकतो नोरा यात खूपच ग्लॅमरस दिसत आहे. नोराला पाहून सहज कोणीही घायाळ होईल अशी तिची अदा आहे.

नोरा तर सुदंर आहेच पण ती तिचे कपडे निवडण्यामध्ये देखील काही कमी पडू देत नाही. ती तिच्या प्रत्येक आउटफिटमध्ये सुंदरच दिसते. नोराचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना वेड लावतो. नोराच्या डान्सचे तर लाखो फॅन्स आहेत. हाय गर्मी, ओ साकी साकी, दिलबर यासारख्या अनेक गाण्यांतून तिने तिच्या डान्सची जादू केली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.