पूर्ण पारदर्शक ड्रेस घातल्यामुळे अभिनेत्री राकुल प्रीत सिंग झाली ऊप्स मोमेंटची शिकार, बाहेरून आतमधले दिसले तिचे दोन्ही … !

bollyreport
2 Min Read

अभिनेत्री अनेकदा मीडियामध्ये प्रसिद्ध व्हावे यासाठी नाना प्रकारचे कपडे घालत असतात. मात्र अनेकदा त्यांना त्यांचे ते आगळे वेगळे कपडे सावरताच येत नाही. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंह तिच्या सौंदर्य आणि अदांसाठी ओळखली जाते. रकुलने आपल्या करीअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी तिने साऊथकडील चित्रपटांमध्ये आपला जलवा दाखवला आहे. मात्र तिला खरी ओळख बॉलिवूड चित्रपटांमधूनच मिळाली.

रकुल अनेकदा तिच्या प्रेमप्रकरणांमुळे सुद्धा चर्चेत असते. सोशल मीडियावर ती खूप अॅक्टिव्ह असते. अनेकदा ती आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. गेले काही दिवस ती अभिनेता जॅकी भगनानीला डेट करत आहे. अनेकदा ते मीडियासमोर एकत्र दिसतात. प्रेक्षकांनासुद्धा त्यांची जोडी खूप आवडली आहे.

रकुल तिच्या शानदार ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. मात्र काही दिवसांपूर्वीच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या फोटोत रकुलला तिच्या पारदर्शक कपड्यांमुळे उप्स मुमेंटची शिकार व्हायला लागल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हायरल फोटोत रकुलने काळ्या रंगाचा पारदर्शक वन पीस घातला आहे. त्या कपड्यांमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. मात्र या ड्रेसवर कॅमेऱ्याची लाईट पडल्यावर तो पूर्णपणे उघडा दिसतो.

हा ड्रेस खूप जास्त पारदर्शक असल्यामुळे त्या ड्रेसच्या आतमधील तिची आंतरवस्त्र स्पष्ट दिसत आहे. रकुलची गणना लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. त्यामुळेच ती बाहेर पडताच बरेचदा तिच्या आसपास पापाराझींची गर्दी असते. याच पापाराझींच्या कॅमेऱ्यात रकुलची उप्स मुमेंट कैद झाला आहे. आणि आता तो फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


रकूलने अनेक चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. त्यातील ४ तेलगू चित्रपट आहेत. सर्राइनोडु या चित्रपटात तिला साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. बॉलिवूडमध्ये तिचा अजय देवगणसोबतचा दे दे प्यार दे आणि यारियां हे चित्रपट जास्त गाजले. लवकरच तिचा शिमला मिर्ची हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रकुलने २०१६मध्ये हैदराबाद येथे स्वताचे जिम सुरु केले होते. सध्या ती तेलंगणा सरकारची ‘बेटी बचाओ और बेटी पढ़ाओ’ अभियानाची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.