२०१३ मध्ये रणबीर कपूर आणि कटरिना कॅफचे बिकिनी वरील फोटो वायरल झाले होते, तेव्हा या फोटोनी सोशल मीडियावर हाहाकार माजला होता. एक वेळ अशी होती जेव्हा कटरिना आणि रणबीर रिलेशनशिपमध्ये होते. सहा वर्ष ते एकमेकांना डेट करत होते, यादरम्यानच ते लिव्हइनमध्ये देखील राहत होते.
रणबीरचे वयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. एक अशी वेळ होती जेव्हा रणबीर आणि कटरिनाचे नाव बॉलिवूडमधील फेमस जोड्यांमध्ये घेतले जायचे. दीपिका सोबत ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कटरिनामधील मैत्री वाढत गेली. कटरिना देखील याआधी सलमान खान सोबत रिलेशनमध्ये होती पण नंतर त्यांचा ब्रेकअप झाला.
रणबीर सोबत रिलेशनमध्ये आल्यानंतर ही गोष्ट मीडियापासून लपवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला पण ही गोष्ट जास्त वेळ लपून राहिली नाही. रिलेशनशिपमध्ये असताना रणबीर आणि कटरिना स्पेनमध्ये फिरायला देखील गेले होते. तेव्हा त्यांचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते, त्यामुळे यासागळ्याची मिडीयमध्ये भरपूर चर्चा झाली.
SPOTTED: Ranbir Kapoor and Katrina Kaif at a beach in Spain! pic.twitter.com/ED3zdzS4Ki
— Katrina Kaif (@KatrinaFanClubs) August 3, 2013
ही घटना २०१३ मधली आहे हे फोटो सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर सगळ्यांचे लक्ष रणबीर आणि कटरिनाकडे खेचले गेले.
रणबीर आणि कटरिनाच्या वायरल झालेल्या फोटोमध्ये ते समुद्र किनाऱ्यावर आहेत. याफोटोमध्ये कटरिनाने बिकिनी घातली आहे. आणी रणबीने थ्री-फोर्थ पॅन्ट घातली आहे. सुट्टी एन्जॉय करण्यासाठी रणबीर आणि कटरिना स्पेनला गेले होते त्यावेळेसच त्यांचे हे फोटो वायरल झाले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !