जान्हवी कपूर सध्या तिचा नवीन चित्रपट मिलीसाठी भरपूर चर्चेत आहे. जान्हवी मोठ्या प्रमाणावर या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. यासोबतच सध्या जान्हवी तिच्या लूकला घेऊन सुद्धा नेहमीच चर्चेत असते. आता देखील जान्हवीचे असेच काही फोटो वायरल होत आहेत.
यामध्ये जान्हवी आपल्याला शॉर्ट्स घालून दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर आल्यापासून सगळीकडे वायरल होत आहेत. जान्हवी ट्रेडिशनल लूकमध्ये असो, वन पीस किंवा मग शॉर्ट्समध्ये जान्हवीचे फॅन्स तिच्या प्रत्येक लुकला तितकेच प्रेम देत असतात.
या फोटोमध्ये जान्हवी आपल्याला शॉर्ट्सवर दिसत आहे. सोबतच तिने वरती पांढऱ्या रंगाचा टॉप घातला आहे. शॉर्ट्समध्ये जान्हवी खूपच छान दिसत आहे तिचे हे फोटो सोशल मीडियावर सगळीकडे वायरल होत आहेत. जान्हवीने यामध्ये केस मोकळे सोडले आहेत. तिचा हा अंदाज लोकांना खूपच आवडतो आहे.
या फोटोमध्ये जान्हवी खूप थकलेली दिसत आहे. बिल्डिंगमधून बाहेर येत असताना जान्हवीला या लुकमध्ये पाहिले गेले. कदाचित ती वर्कआउट करून आल्यामुळे एवढी थकलेली दिसत आहे.
इंडस्ट्रिमधील सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रींपैकी जान्हवी एक आहे. जान्हवीच्या एका स्माईलवर लाखो लोक फिदा आहेत. कित्येक जण जान्हवीला फक्त एकदा पाहण्यासाठी वाट पाहत असतात. या शॉर्ट्स घातलेल्या लुकमूळे तर जान्हवी सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेत आहे. गेले काही दिवस जान्हवीचे साडी आणि ड्रेसमधले फोटो वायरल होत होते. जान्हवीचे साडीवरून आता डायरेक्ट शॉर्ट्स मधले फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत.
विदाउट मेकअप शॉर्ट्समध्ये दिसली जान्हवी – जान्हवीने या फोटोमध्ये अजिबात मेकअप नाही केला आहे. तिचे केस देखील नीट विंचरलेले नाही आहेत, तरीही जान्हवी तितकीच सुंदर दिसत आहे. जान्हवी बाहेर येताना तिच्या हातामध्ये शूज दिसत आहेत. जिममधून वर्कआउट करून बाहेर येतानाचे हे फोटो आहेत. वर्कआउट केल्यामुळे जान्हवी खूप थकलेली दिसत आहे.
जान्हवी आता लवकरच आपल्याला मिली या चित्रपटात दिसणार आहे. या आधी जान्हवीने सैराट या मराठी चित्रपटाचा रिमेक असणारा चित्रपट धडक मध्ये काम केले आहे. जान्हवीला तिच्या अभिनयासाठी आज सगळीकडे ओळख मिळाली आहे यासोबतच तिच्या सोशल मीडिया पोस्टमूळे देखील जान्हवी फेमस आहे.
जान्हवी सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह असते आणि नेहमी ती तिचे फोटो देखील तिच्या अकाउंटवर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर जान्हवीला फॉलो करणारे लाखो लोक आहेत जे तिच्यावर खूप प्रेम करतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !