बेडवर आलिया भट्टला आवडते ही से क्स पोजिशन, आणि मोका मिळाला तर ५० वर्षाच्या व्यक्तीसोबत … ! आलियाने स्वतःच सांगितले

bollyreport
2 Min Read

बॉलिवूडचे सगळ्यात क्युट कपल अशी ओळख असलेले आलिया आणि रणबीर यांनी १४ एप्रिलला एकमेकांशी विवाहगाठ बांधली. त्यांच्या लग्नामुळे त्यांच्या चाहत्यांना आनंदाचा पारावार उरला नव्हता. आता या जोडप्यांने त्यांच्या चाहत्यांना ते आई बाबा होणार असल्याचे सांगत आणखी एक गुडन्यूज दिली आहे.

पण सध्या ते दोघे आपापल्या कामात व्यस्त आहेत. दोघेही त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. तसे पाहयला गेल्यास ब्रम्हास्त्रच्या सेटवरच रणबीर आलियाचे सूत जुळले होते. त्याआधी आलियाने एकदा करण जोहरच्या शो मध्ये तिला आधीपासूनच रणबीरवर क्रश असल्याचे सांगितले होते.

शिवाय त्याच्याशी लग्न करण्याची सुद्धा इच्छा असल्याचे ती बोलली होती. आलियाने रणबीरला रॉकस्टार चित्रपटात पाहिले होते. तेव्हापासूनच ती त्याची चाहती झाली होती.

एकदा आलियाने तिच्या वैयक्तिक जीवनाबाबत एका मुलाखतीत सांगितले होते. या मुलाखतीत तिला तिची आवडती से’क्स पोजिशन कोणती असा प्रश्न केला होता त्यावर तिने क्लासिक मिशनरी पोजिशन आवडत असल्याचे सांगितले होते. तसेच ती पुढे म्हणाली की तिला संधी मिळालीच तर ती १८ वर्षांच्या तरुणा ऐवजी ५० वर्षाच्या व्यक्तीला डेट करायला आवडेल.

classic missionary pose

आलियाला पुढचा प्रश्न विचारला की तुला जर तुझ्या बॉयफ्रेंडचा फोन अनलॉक दिसला तर तु काय करशील.. यावर आलियाने सांगितले की तिला बॉयफ्रेंडचा फोन ओपन मिळाला तर तिला त्याचा पासवर्ड शोधायला आवडेल.

आलिया आणि रणबीर सध्या त्यांच्या आपापल्या कामात व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वीच आलियाचे तिने तिची प्रेग्नसीची गुड न्यूज सांगितल्यानंतरचे फोटो व्हायरल झाले होते. लंडनमधील हे फोटो मनिष मल्होत्राने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.