मलायकाने गरजेपेक्षा जास्त शॉर्ट ड्रेस घातला आणि तो पण फोटो काढताना मांडीवरून वरती ओढला लोक म्हणाले … !

361

गेली कित्येक वर्ष अभिनेत्री मलायका अरोरा इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. इतकी वर्ष तिने आपल्या नृत्य आणि बोल्डनेसने सर्वांना घायाळ केले. सध्या ती आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असते. मलायकाचे वय जरी 48 असले तरी ती सध्याच्या काळातील अभिनेत्रींना तगडी स्पर्धा देते. तिच्या लूक्ससाठी ती नेहमीच चर्चेत असते.

अनेकदा ती आपल्या बोल्ड अंदाजात पाहायला मिळते. काहीजण तिच्या बोल्डनेसचे कौतुक करतात तर काहीजण तिला ट्रोल करतात. असेच काहीसे काही दिवसांपूर्वी घडले. तिला तिच्या रिव्हिलिंक कपड्यांसाठी ट्रोल केले गेले. काहींनी तर तिचा तो लूक पाहून उर्फी जावेदची आठवण येते असे म्हटले.

मलायका फिल्मफेअर अवॉर्ड शोसाठी खूप बोल्ड लूक करुन तयार झाली होती. या शोसाठी अभिनेत्रीने हिरव्या रंगाचा डिप नेकवाला रिव्हिलिंग ड्रेस घातला होता. त्या ड्रेसचा गळा इतका डीप होता की तिचे अंग पूर्ण एक्सपोज होत होते. त्या लूकसाठी तिला खूप ट्रोल केले गेले.


मलायकाच्या या लूकमुळे लोकांनी तिची तुलना उर्फी जावेद सोबत केली. अनेकांनी तिच्या त्या फोटोवर कमेंट करत म्हटले होते की, मलायकाला पाहून उर्फीची आठवण येतेय. ती उर्फीकडून ट्रेनिंग तर घेत नसेल ना.

मलायका आणि अरबाजचा घ’ट’स्फो’ट झाल्यापासून ती अर्जून कपूरला डेट करत आहे. याशिवाय ती आपल्या अतरंगी लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !