Headlines

मलायका अरोराच्या बहिणीने ठेवले तिच्या पावलांवर पाऊल, बिना पॅन्ट घालताच आली, दिसत होते खालून … !

मलायका अरोराची लहान बहिण आणि अभिनेत्री अमृता अरोराला लाइमलाइटमध्ये राहायला फारसे आवडत नाही. पण पापाराझी अनेकदा तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद करतात. काही दिवसांपूर्वीच ती आपला पती आणि मुलांसोबत वांद्रे येथे डिनरसाठी गेली होती.

तिथे असलेल्या पापाराझींनी तिचे जोरदार फोटो काढले जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
व्हायरल झालेल्या फोटोत अमृताने नियॉन रंगाचा ओव्हर साइज शर्ट घातला होता. त्या आऊटफिटमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत होती.

या फोटोत अमृता आपला पती शकील लडक आणि मुलांसोबत दिसत आहे. लोकांना अमृताचा कुटुंबालोबतचा फोटो खूपच आवडला आहे.

फोटोमध्ये अमृता आपल्या पायाचे प्रदर्शन करत आहे. मात्र या फोटोंवर अनेकजण कमेंटसुद्धा करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये अमृताला पॅण्ट घालायला विसरलीस का असे विचारले.

अमृताची मोठी बहिण मलायका अरोरासुद्धा अनेकदा ओव्हर साईज शर्ट विद आउट पॅण्ट या आउटफिटमध्ये दिसते. अशातच अमृताचे सुद्धा त्याच अवतारातील फोटो व्हायरल झाल्यामुळे अमृताने मलायकाची स्टाइल कॉपी केल्याचे लोक म्हणत आहेत.

पापाराझी समोर येताच अमृताने वेगवेगळ्या पोज दिल्या. शेवटी तिने समोरील पापाराझींना बायही केलेले पाहायला मिळते.
एका फोटोत अमृताने मागे वळून पापाराझींना हाय करत आहे. फोटोतील अमृताचा बोल्ड अंदाज पाहून चाहाते घायाळ झाले आहेत.

अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच ती हॉटस्टारच्या अरोरा सिस्टर्स मध्ये दिसणार आहे. या शोमध्ये अमृता आणि मलायका आपापल्या आयुष्यातील अनेक गुपिते उघडणार आहेत. अमृता आणि मलायकाच्या या शोचा 4 डिसेंबरला प्रिमियर शो पार पडणार आहे. या शोसाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !