Headlines

मल्लिका शेरावतने केले फक्त टीचभर ब्रा आणि निकर वर फोटोशूट, वरून आणि खालून पूर्ण दिसत … !

मल्लिका शेरावतने पुन्हा एकदा आपल्या हॉट अदांनी सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे. गेल्या काही काळापासून मल्लिका फिल्म इंडस्ट्रिपासून लांबच आहे पण यामुळे तिला कोण विसरले असे नाही झाले. मल्लिका शेरावत सगळ्यांच्याच चांगलीच लक्षात आहे.

उलट गेल्या काही काळात मल्लिकाची फॅन फॉलोइंग वाढली आहे. मल्लिकाने हल्लीच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती समुद्र किनाऱ्यावर आहे आणि तिने काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे.

२४ ऑक्टोबर रोजी मल्लिकाने तिचा ४६ वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळेस मल्लिकाने वाळूमध्ये बसून फोटो काढले होते ज्यामध्ये ती तिची फिगर फ्लॉन्ट करताना आपल्याला दिसत आहे. मल्लिकाला पाहून कोणी अंदाज नाही लावू शकत की, ती ४६ वर्षांची आहे. अजूनही तिने स्वतःला एवढं फिट अँड फाईन ठेवलं आहे की, कोणी तिला नाव ठेऊच शकणार नाही. मल्लिकाने बीच साईड वरचा फोटो सोशल मीडियावर टाकल्या टाकल्या लोकांनी त्या फोटोला चांगलीच पसंती दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)


मल्लिका आपल्याला RK/Rkay या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट कॉमेडी ड्रामा आहे, पण हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला हे कळले नाही. मल्लिकाने या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते पण हा चित्रपट बॉक्सऑफिसवर चालला नाही.

मल्लिका शेरावतचे आज इंस्टग्रामवर २ मिलीयन फॉलअर आहेत. इंस्टाग्रामवर मल्लिका नेहमी तिचे फोटो पोस्ट करत असते. मल्लिकाने तिच्या इंस्टाग्रामवर आतापर्यंत साडे सहाशे पेक्षा जास्त पोस्ट केल्या आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टवर तिच्या फॅन्सनी भरभरून लाईक आणि कमेंट्स केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)


मल्लिका शेरावत बॉलिवूडमधील नामवंत सेलिब्रेटी पैकी एक आहे. २००२ मध्ये मल्लिकाने बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली. या तिच्या करिअरमध्ये अनेक चढ उतार आले पण तिने हार मानली नाही. मल्लिका तिच्या हॉट आणि से’क्सी फिगरसाठी प्रसिद्ध आहे. तिने अजूनही तिची फिगर उत्तम प्रकारे मेंटेन केली आहे.

मल्लिका शेरावतने मोठ्या पडद्यासोबतच लहान पडद्द्यावर देखील काम केले आहे. मल्लिकाने १९९७ मध्ये करन सिंग गिल याच्या सोबत लग्न केले होते पण नंतर त्यांच्या घ’ट’स्फो’ट झाला. त्यानंतर मल्लिका एका फ्रेंच व्यक्तीला डेट करत होती जो रिअल इस्टेट एजन्ट होता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !