Headlines

मी पूर्णपणे थकून गेलेय, अमीर खानच्या मुलीची ईरा खानची ती पोस्ट व्हायरल, जाणून घ्या !

कलाकारांसोबतच त्यांची मुले सुद्धा अनेकदा चर्चेत असतात. त्यातील काही स्टार कि़ड इंडस्ट्रीमध्ये काम करत असतात. तर काहीजण काम करत नसून देखील वेगवेगळ्या कारणांमुळे लाइमलाइटमध्ये असतात. या स्टार किडमधीलच एक म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री आमिर खानची लाडकी लेक इरा खान. इरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोविंगसुद्धा बरीच मोठी आहे. दरम्यान इराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ती डिप्रेशन मध्ये असल्याचा खुलासा केला.

आमिर खानची लेक अनेकदा तिच्या लव्ह लाइफमुळे तसेच फोटोंमुळे चर्चेत असते. बरेचदा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवते. काही दिवसांपूर्वीच तिने एक पोस्ट शेअर केली ज्यात तिने डीप्रेशनबद्दल सांगितले.

या पोस्टसोबत इरा खानने लिहिले की, ‘इतक्या कमी वेळात अनेक सामाजिक प्रसंग. हे मला माझ्या स्टिकर बुकमधल्या एका स्टिकरची आठवण करुन देतात. तणावग्रस्त, उदास पण नीटनेटका दिसणारा असा तो स्टिकर होता. मी पण आता खूप थकली आहे. मला वाटते की मी खरचं काहीतरी चांगले केले आहे. आणि स्वताच्या गुणात वाढ केली आहे. मी खूप चांगले निर्णय घेत होते. कशाचीही पर्वा न करता मी खूप चांगली सादर झाली. या सर्व गोष्टी मी हल्लीच शिकले. जे काहींसाठी महत्वाचे असते.


या पोस्टसोबत इराने आपल्या बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. इरा अनेकदा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मध्यंतरी इराच्या वाढदिवसाचे काही फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये इरा तिच्या कुटुंबियांसोबत बिकिनीमध्ये केक कापत होती. या फोटोंमुळे तिला खूप ट्रोलही केले होते.

इराही आमिर खानच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी आहे. १९८६ मध्ये आमिरने रीना दत्तासोबत लग्न केले होते. पण १६ वर्षांनी २००२ मध्ये त्यांचा घ’ट’स्फो’ट झाला. आमिरने किरण राव सोबत दुसरे लग्न केले. पण तिच्यासोबत पण तो वेगळा झाला. आमिरच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाची किरण दिग्दर्शक होती. किरण आणि आमिरला एक मुलगा असून त्याचे नाव आजाद आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)


मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !