Headlines

मॉडेल पद्मा लक्ष्मीने का’म’सू’त्र’च्या पोज मध्ये केले फोटोशूट, फोटो पाहून तुम्हाला धक्का बसेल !

अमेरिकेतील एक नावाजलेली मॉडेल पद्मा लक्ष्मीचे फोटो सध्या वायरल होत आहेत. यामध्ये पद्मा लक्ष्मी पितळेच्या बाथटबमध्ये बसून पोज देत आहे. पद्मा लक्ष्मी यामध्ये संपूर्ण न्यू’ड आहे असे दिसत आहे. पद्मा लक्ष्मी नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते. टेलिव्हीजन सेलिब्रेटी असणारी पद्मा लक्ष्मी नेहमीच तिच्या फॅन्सना वेगवेगळ्या लूकने चकित करत असते.

पद्मा लक्ष्मीने हल्लीच तिचे हॉट, से’क्सी फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोशूटसाठी ती एका तांब्याच्या बाथटबमध्ये बसली आहे जो पाण्याने अर्धा भरलेला आहे. पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या देखील टाकल्या आहेत आणि यात बसून पद्मा लक्ष्मीने सेक्सी पोज दिल्या आहेत.

फोटोमध्ये तिने दोन्ही पाय बाथटबमध्ये वर ठेवले आहेत. क्लि’वे’ज दाखवत तिने विशिष्ट पद्धतीने पोज दिली आहे. यामध्ये पद्मा लक्ष्मीने डोळे बंद केले आहेत ज्यामुळे हा फोटो आणखीनच छान वाटत आहे.

पद्मा लक्ष्मीच्या कित्येक फॅन्सचे असे म्हणणे आहे की, हे न्यू’ड फोटोशूट आहे. यामध्ये पद्मा लक्ष्मीने वरती काहीच नाही घातले आहे हे स्पष्ट दिसत आहे. यामध्ये पद्मा लक्ष्मीने पाण्यात झोपून फोटोशूट केले आहे ज्यात तिचे प्रा’य’व्हे’ट पा’र्ट पाण्याखाली लपले गेले आहेत.

पद्मा लक्ष्मी नेहमी तिच्या फॅन्ससाठी नवीन नवीन लुकमधले तिचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. पद्मा लक्ष्मीचे इंस्टाग्रामवर १.३ दशलक्ष फॉलोअर आहेत. इंस्टाग्रामवर पद्मा लक्ष्मीने तीन हजार पेक्षा जास्त पोस्ट केल्या आहेत.

पद्मा लक्ष्मीने तिचे हे फोटो पोस्ट केल्या केल्या तिच्या फॅन्सनी तिचे कौतुक करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला सुरुवात केली. पद्मा लक्ष्मीच्या फॅन्सनी तर भरपूर लाईक आणि कमेंट करून ते तिच्यावर किती प्रेम करतात हे दाखवून दिले आहे. या फोटोशूटवरून पद्मा लक्ष्मीला ट्रोल देखील केले जात आहे. एकाने कमेंट केली आहे मी सुद्धा तुमच्या सोबत अंघोळ करू शकतो का? तर एकाने लिहिले आहे तुमचे वय जसे वाढत आहे तशा तुम्ही आणखी हॉट दिसत आहात. अशा पद्धतीच्या अनेक निगेटिव्ह कमेंट्स देखील या पोस्टवर केल्या गेल्या आहेत.

पद्मा लक्ष्मी अमेरिकेतील लेखक, मॉडेल, ऍक्टिवीस्ट आणि टेलिव्हीजन होस्ट आहे. पद्मा लक्ष्मीने अनेक शो होस्ट केले आहेत. पद्मा लक्ष्मीने आतापर्यंत वेगवेगळ्या विषयावरची सहा पुस्तक लिहिली आहेत. वयवर्ष २१ पासून पद्मा लक्ष्मीने मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. डॉक्युमेंट्री, टीव्ही प्रोग्राम, टीव्ही सिरिज, टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !