Headlines

या कारणामुळे कॅटरिनाची आई विकी कौशलला अजूनही मानत नाही जावई, जाणून घ्या !

अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या स्वत:च्या कष्टाने बॉलिवूडमध्ये नाव निर्माण केले. आजच्या काळात ती बॉलिवूडच्या टॉपच्या कलाकारांच्या यादीत गणली जाते. कतरिनाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत खूप हिट चित्रपट दिले आहेत. बाहेरच्या देशातून येऊन भारताच्या हिंदी चित्रपटांमध्ये काम करणे सोप्पे नव्हते.

पण कतरिनाने त्यासाठी खूप मेहनत घेतली.आणि आता ती बॉलिवूडची सुपरस्टार म्हणून ओळखली जाते. कतरिनाने अलीकडेच बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विक्की कौशलसोबत डिसेंबर महिन्यात लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या चर्चा मीडियामध्ये आजही होतात.

लग्नानंतर कतरिना कैफ सासरच्या घरात खूप छान रमली आहे, पण विकी कौशलबद्दल बोलायचं झालं तर त्याची सासू म्हणजेच कतरिना कैफच्या आईने त्याला जावई मानण्यास नकार दिला आहे. होय हे अगदी खरे आहे की कतरिना कैफची आई विक्की कौशलला आपला जावई मानत नाही आणि लग्नाच्या 6 महिन्यांनंतर हे रहस्य नुकतेच उघड झाले आहे.

विकी कौशलची आतापर्यंतची फिल्मी कारकीर्द खूप चांगली आहे हे आपण जाणतो, विकी कौशलने त्याच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट्स चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. या वर्षीच्या आय़फा पुरस्कार सोहळ्यात त्याला बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार मिळाला.

कतरिना कैफशी लग्न केल्यानंतर, नुकतेच त्याच्याबद्दल एक मोठे रहस्य समोर आले आहे, ज्यामध्ये असे सांगितले जात आहे की, कतरिनाची आई अजूनहूी विकीला त्यांचा जावई मानत नाही. कतरिनाची आई विक्की कौशलला आपला जावई का मानत नाही, हे आम्ही तुम्हाला या लेखात सांगू.

कतरिना कैफ हे बॉलिवूडमधलं एक मोठं नाव आहे पण सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मीडियाच्या चर्चेत आहे कारण अलीकडेच एक मोठी गोष्ट समोर आली आहे की कतरिनाची आई तिचा (कतरिना) पती विकी कौशल हा त्यांचा जावई यावर विश्वास बसत नाही.

कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असे कळले आहे की कतरिनाची आई विकी कौशलला आपला जावई नाही तर त्यांचा मुलगा मानते आणि विकी कौशलवर मुलासारखे प्रेम करते. विकी कौशलचे त्याच्या सासूसोबत खूप घट्ट बॉन्डिंग आहे आणि विकी कौशलला सुद्धा कतरिनाच्या आईमध्ये आपली आईच दिसते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !