Headlines

रणवीर सिंगच्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये जायला सुद्धा परिणीती चोप्राला भीती वाटते कारण व्हॅन मध्ये कोणी नसताना गेल्यावर तो पॅन्ट काढून … !

रणवीर सिंग म्हणजे एंटरटेनमेंट भरपूर. रणवीर सिंग कदाचित आज बॉलिवूडमधील अशा काही पुरुष अभिनेत्यांपैकी एक आहे ज्यांचे दिसणे आणि वागणे मुलींना आकर्षित करतात. जवळपास दररोज रणवीर सिंग त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांसाठी काहीतरी पोस्ट करत असतो.

चाहते अभिनेत्याच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देतात आणि त्याच्या पुढील पोस्टची आतुरतेने वाट पाहतात. एका खळबळजनक खुलाशामुळे आपल्या लूकमुळे चर्चेत असणारा रणवीर सिंग सध्या पुन्हा चर्चेत आहे.

रणवीर सिंगच्या एका चित्रपटाची नायिका परिणीती चोप्राने त्याच्याबद्दल एक खळबळजनक माहिती दिली आहे. ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातून रणवीर सिंग आणि परिणीती चोप्रा यांचा बॉलिवूड डेब्यू झाला. अभिनेत्रीने खुलासा केला आहे की जेव्हाही ती रणवीर सिंगच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जायची तेव्हा तिला खूप भीती वाटायची कारण कलाकार अनेकदा कपड्यांशिवाय दिसायचा.


अभिनेत्री पुढे म्हणाली, “आम्ही दोघे एका चित्रपटाचे शूटिंग करत होतो आणि मी माझ्या सीनसाठी मेकअप करत होतो. मी मेकअप करून तयार झाली आणि रणवीर सिंग बिना पॅन्टचा उभा राहिला.

रणवीर सिंगची ही कृती पाहिल्यानंतर ती म्हणाली की ती ती चकित झाली आणि तिला लाज वाटली. जवळपास दररोज तुम्ही रणवीर सिंगला कोणत्या ना कोणत्या कारणाने कपड्यांशिवाय पाहिले असेल, ज्याचा मुलींनाही खूप आनंद होतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra)


तसेच रणवीर सिंगला कपड्यांशिवाय फोटो काढण्यात मजा येते. रणवीर सिंगने एका मॅगझीनसाठी न्यू’ड फोटोशूट केले आहे, सोशल मीडियावर त्याच्या या व्हायरल फोटोजने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !