Headlines

राकुल प्रीत सिंगचे बोल्ड फोटोशूट पाहून लोक झालेत हैराण, पहा फोटोज !

रकुल प्रित ही बॉलिवूडमधील एक अभिनेत्री आहे. जिने तेलगू, हिंदी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. रकुलने गिली या कन्नड चित्रपटपासून आपल्या करिअरला सुरुवात केली. रकुलला तिच्या अभिनयासाठी अनेक पारितोषिक मिळाले आहेत. SIIMA सोबतच फिल्मफेअर ऍवोर्ड साऊथसाठी तीन नॉमिनेशन देखील मिळाले होते. रकुलने तिच्या अभिनयाने सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. ती सोशल मीडियावर देखील तेवढीच ऍक्टिव्ह असते जेणेकरून तिच्या फॅन्स सोबत तिला कनेक्टड राहता येईल.

हल्लीच राकुलने इंस्टग्रामवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. रकुल आता सगळीकडेच सेंशेशन बनली आहे. या फोटोमधला तिचा स्वॅग पाहून तिचे फॅन्स भरपूर कौतुक करत आहेत. रकुलने यामध्ये काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. वेगवेगळ्या पोजमध्ये तिने हे फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये ती खूप क्यूट आणि कॉन्फिडेंट दिसत आहे. या फोटो मधला रकुल प्रितचा स्वॅग सगळ्यांना खूप आवडला आहे. रकुलचे हे फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत.

हॉट पोज देऊन रकुलने लावले सगळ्यांना वेड – राकुलने फोटोशूटसाठी वेगवेगळ्या हॉट पोज दिल्या आहेत. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस रकुलवर खूपच उठून दिसतो आहे. आणि तिने जे एक्सप्रेशन दिले आहेत त्यामुळे तर सगळेच घायाळ झाले आहेत. एक्सप्रेशनमूळे आणि हॉट पोज मूळे रकुलने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.

रकुलचा स्वॅग – फोटोशूट करत असतानाचा राकुलचा स्वॅग एकदम वेगळाच आहे. हेच नाही तर आधीचे रकुलचे कोणतेही फोटो पाहिले तर त्यात ती खूप कॉन्फिडेंट दिसते. रकुलचे अनेक फोटोशूट वायरल होत असतात साडीमध्ये देखील ती खूपच हॉट दिसते. ब्लॅक ड्रेस मधले फोटोशूट करत असताना रकुलने बोल्ड न्यूड मेकअप केला आहे. केस मोकळे सोडले आहेत यामुळे ती अजूनच सुंदर दिसत आहे.

रकुल प्रितचे लाखो फॅन्स – सोशल मीडियावर प्रत्येक दिवशी अनेक सेलिब्रीटिंचे फोटो आपण पाहत असतो. रकुल देखील सोशल मीडियावर भरपूर ऍक्टिव्ह आहे. ती नेहमी तिचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत असते. तिचे फॅन्स तिच्या फोटो, व्हिडीओची आतुरतेने वाट पाहत असतात. इंस्टाग्रामवर रकुलचे २२.७ दशलक्ष फॉलोअर आहेत. जे नेहमी तिचे फोटो लाईक आणि शेअर करत असतात. रकुलच्या जवळजवळ सगळ्या फोटोना लाखो लाईक आहेत.

२००९ पासून रकुलने चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. कन्नड, तेलगू, तमिळ, हिंदी या भाषांमध्ये तिने काम केले आहे. चित्रपटांसोबतच रकुलचे म्युसिक व्हिडीओ देखील आहेत. येणाऱ्या वर्षामध्ये देखील रकुलचा चित्रपट येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियच्या ५० मोस्ट डिजायरेबल वूमनच्या लिस्टमध्ये रकुलने २०१८ मध्ये ३४, २०१९ मध्ये २४ तर २०२० मध्ये १४ वा रँक मिळवला. यासोबतच हैद्राबाद टाइम्सच्या मोस्ट डिजायरेबल वूमनच्या लिस्टमध्ये देखील रकुल प्रितचे नाव आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !