Headlines

राज कुंद्राने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर पहिल्यांदाच पत्नीवर बोट दाखवले, माझ्या दाजी सोबत ती रंगेहाथ …. !

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडायची. पॉ’र्न फिल्म प्रकरण होण्यापूर्वी ते दररोज एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करायचे. मात्र शिल्पावर कविता म्हणजेच राजची पहिली पत्नी आणि राजचे संसार तोडल्याचा आरोप आहे. राजची पहिली पत्नी कविताने शिल्पावर अनेक आरोप केले, त्यामुळे आता यावर पहिल्यांदाच राज कुंद्राने आपली बाजू मांडली आहे.

या मुद्द्यावर बोलताना राज कुंद्रा म्हणाले की, बऱ्याच वर्षांनंतर या विषयावर बोलताना मला खूप बरे आणि हलके वाटत आहे, कविता काय विचार करते आणि काय म्हणते याची मला पर्वा नाही, तिने सांगितले की त्याच्या आईने कविता आणि तिच्या बहिणीचा नवरा अंशला एकत्र आक्षेपार्ह स्थितीत पकडले होते. त्यावेळी 2 कुटुंब उद्ध्वस्त झाले. पण कविताला काही फरक पडत नव्हता.

राज पुढे म्हणाले – मी कविताला भेटत नाही आणि पुढे कधी तिला भेटण्याची इच्छाही नाही, पण मी माझ्या मुलीला भेटण्याचा प्रयत्न करतो, पण कविताचे कुटुंबीय आ

म्हाला भेटू देत नाहीत, पण माझा विश्वास आहे की योग्य वेळी आल्यावर माझी मुलगी स्वत: मला भेटायला येईल. राज कुंद्राने पुढे सांगितले मी फक्त 40 दिवस माझ्या मुलीला पाहू शकलो, त्यानंतर मी शिल्पासोबत लग्न केले आणि भारतात शिफ्ट झालो. कोर्टाच्या निर्णयामुळे आमची मुलगी कवितासोबत राहते.

पुढे बोलताना राजने सांगितले की, मी अनेक जुने लेख पाहिले आणि काही लेख शिल्पाला पाठवले होते, त्यातील एक लेख शिल्पाच्या वाढदिवसाच्या एक दिवसानंतर व्हायरल झाला होता, यानंतर शिल्पाला मला कविताबद्दल उघडपणे बोलायचे नव्हते. त्यानंतर शिल्पा माझ्यावर रागावली असेल पण. एक दिवस सत्य बाहेर यायलाच हवे होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !